देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं रुळावर येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त गतीनं परत रुळावर येत असून बाजारपेठा आणि बाजार शक्तींना नवा भारत मानतो, याचे स्पष्ट संकेत अलिकडच्या सुधारणांनी जगाला दिले आहेत, असं...
फेसबुक, ट्विटर आणि गुगल या तीन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेरिकेच्या सिनेटसमोर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेसबुक, ट्विटर आणि गुगल या तीन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आज अमेरिकेच्या सिनेटसमोर आपलं निवेदन सादर करणार आहेत.
सोशल मिडिया व्यासपीठावरील माहितीवरील नियंत्रणाबाबत या...
आरोग्य सेतू अॅप सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून सुरू केल्याचा इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या साथीशी लढा देण्यासाठी लोकांनी एकत्र यावे, या उद्देशानं सरकारनं सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून आरोग्य सेतू अॅप सुरू केल्याचा खुलासा इलेक्ट्रॉनिक आणि माहिती...
भारत – मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक आज दूर दृश्य प्रणालीद्वारे होत आहे. या बैठकीत भारत, कझाकस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचे परराष्ट्र व्यवहार...
बेकायदा कृत्यांविरोधी नव्या कायद्याअंतर्गत १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्रालयाने काल बेकायदा कृत्यविरोधी कायद्याअंतर्गत गृह मंत्रालयाने १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली. यामध्ये पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे.
२६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी लष्कर-ए-तोयबाचा युसूफ...
कर्जदारांचे व्याजावरील व्याज माफ करा – रिझर्व बँकेचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांनी दोन कोटी रूपयांपर्यंतच्या कर्जांसाठी, १ मार्च २०२० पासून पुढच्या सहा महिन्यांतल्या कर्ज सवलतीची रक्कम, संबंधित कर्जदारांच्या खात्यात जमा करावी, असे रिझर्व्ह...
देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ९१ टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ९१ टक्के झाले आहे. देशात या संसर्गाच्या रुग्णांची संख्या ७९ लाख ९० हजार ३२२ झाली असून, यापैकी...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी या टेली मेडिसिन सेवेने 6 लाख टेली सल्ल्यांचा टप्पा केला...
ई-संजीवनी या सेवेवर दररोज 8500 पेक्षा जास्त सल्ले
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ई संजीवनी या टेली मेडिसिन या उपक्रमाने 6 लाख टेली सल्ल्यांचा टप्पा पार...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधला, त्यावेळी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्ता ज्यावेळी मी, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधत होतो, त्यावेळी एक अनुभव आला, आज सर्वांना एक प्रकारचा आनंद झाला आहे आणि त्याचबरोबर सर्वांना आश्चर्यही...
आज पासून दोन नोव्हेंबरपर्यंत दक्षता सप्ताह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पासून दोन नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय दक्षता सप्ताह पाळण्यात येणार आहे. दक्ष भारत समृद्ध भारत ही यावर्षीची संकल्पना आहे. नवी दिल्लीतल्या केंद्रीय दक्षता आयुक्तालयात, केंद्रीय...











