‘खेलो इंडिया’अंतर्गत राज्यांमधील केंद्रांची उत्कृष्टता श्रेणी सुधारण्यासाठी आणखी सात राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत राज्यांमधील केंद्रांची उत्कृष्टता श्रेणी सुधारण्यासाठी (केआयएससीईएस) आणखी सात राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्रीडा सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, छत्तीसगड, चंदिगड, गोवा, हरियाणा, हिमाचल...
नवरात्रीच्या प्रथम दिनाच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला नवरात्र उत्सवाच्या दिल्या आहेत.
“नवरात्रीच्या प्रथम दिनी माता शैलपुत्रीला नमन. तिचे आशीर्वाद आपल्या पृथ्वीला सुरक्षित, आरोग्यपूर्ण आणि समृध्द करोत. तिच्या आशिर्वादाने गरीब...
अरबी समुद्राच्या मध्य पुर्व आणि ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वादळ पुर्वानुमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्राच्या पूर्व मध्य व ईशान्य भागात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण गुजराथच्या किनारपट्टीजवळ पश्चिमेकडे वायव्य...
देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून 69 लाख टनांहून अधिक धान पिकाची खरेदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगामात सरकारनं आतापर्यंत देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकून 69 लाख टनांच्या वर धान पिकाची खरेदी केली आहे. भारतीय अन्न महामंडळासह...
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. याचिकेत उल्लेख केलेले प्रसंग मुंबईत घडले आहेत. मुंबई म्हणजे सर्व महाराष्ट्र समजू...
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीटचा निकाल काल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीटचा निकाल काल जाहीर झाला. यापरीक्षेत ओडीशातल्या शोएब आफताब यानं ७२० पैकी ७२० गुण घेऊन प्रथम क्रमांक...
सण उत्सवांसाठी पश्चिम रेल्वेकडुन आठ विशेष गाड्या सुरु होणार
नवी दिल्ली : आगामी दसरा आणि दिवाळी सणांच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने २४० फेऱ्यांची सेवा देणा-या आठ विशेष रेल्वे सुरु करण्याची योजना आखली आहे....
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते बेस्ट कमांड रुग्णालयासाठी संरक्षण मंत्री करंडक प्रदान
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट आणि दुसऱ्या क्रमांकाच्या एएफएमसी कमांड रुग्णालयासाठी 2019 साठीचा संरक्षण मंत्री करंडक प्रदान करण्यात आला. कमांड रुग्णालय (हवाई दल) बेंगळुरुला सर्वोत्कृष्ट आणि...
”अन्नधान्य क्रांतीमध्ये शेतकऱ्यांचे महत्त्वाचे योगदान” – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्य क्रांती घडवून आणण्यात शेतकरी हा महत्त्वाचा आधारस्तंभ असून कोविड १९च्या काळातही शेतकऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं....
राष्ट्रपती आणि तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती यांच्यात दूरध्वनी संभाषण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याशी आज (15 ऑक्टोबर 2020) तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती महामहिम गुरबंगुली बेर्डीमुहमोदोव यांनी दूरध्वनी संवाद साधला.
दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक आणि सुसंस्कृत, सौहार्दपूर्ण संबंध असल्याचे दोन्ही...











