रिपब्लिक टीव्हीचे संचालक अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिपब्लिक टीव्हीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून, सातत्यानं राज्याचे...
भारतात आजपर्यंत सुमारे 5 कोटी कोविड चाचण्या
गेल्या दोन आठवड्यात 1.33 कोटी कोविड चाचण्या
नवी दिल्ली : भारत जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे, जिथे दररोज मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या केल्या जात आहे. आता देशाची दररोज चाचण्यांची क्षमता...
‘फीट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडू मधुरिका पाटकर...
नवी दिल्ली : मुंबई येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्राने आज टेबल टेनिस खेळाडू मधुरिका पाटकर यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. नुकताच अर्जुन पुरस्कार मिळवलेल्या मधुरिका पाटकर यांनी सध्या सुरु असलेल्या...
मानसिक आरोग्य पुनर्वसनासाठी 24 X 7 टोल फ्री किरण (1800-500-0019) हेल्पलाइनचा प्रारंभ श्री थावरचंद...
नवी दिल्ली : मानसिक आरोग्य पुनर्वसनासाठी 24 X 7 कार्यरत राहणारी "किरण" (1800-500-0019) टोल फ्री हेल्पलाइन सेवेचा प्रारंभ केंद्रिय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री श्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते आभासी...
अभिनेत्री कंगना रानौत हिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना रानौत हिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, राजकीय हेतुने घेतलेला असल्याची टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली...
हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या व्हेईकलची डीआरडीओ कडून यशस्वी चाचणी
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ने आज ओदिशाच्या किनाऱ्यावरील व्हीलर बेटावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम लाँच कॉम्प्लेक्सवरून सकाळी 11वाजून 03 मिनिटांनी हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या व्हेईकलच्या...
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे...
बालकं, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना पुरेसे पोषण देणे, याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्राधान्य
नवी दिल्ली : तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकांना कुपोषण-मुक्त भारत...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा सुधारित वेळापत्रक जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल आणि मे २०२० मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या तीन परीक्षांचं सुधारित वेळापत्रक आयोगानं जाहीर केलं आहे.
त्यानुसार यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार...
21 व्या शतकातल्या गरजा आणि आकांक्षापूर्ती करतानाच भारताला पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताला ज्ञानकेंद्र बनवू शकेल
राज्यपालांच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ वरील परिषदेचे राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली : ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ विषयी राज्यपालांच्या एक दिवसीय आभासी...
केंद्र सरकारी सेवेतील पदांच्या भरतीवर कुठलीही बंधनं अथवा बंदी नाही, केंद्राचा खुलासा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारी सेवेतील पदं भरण्याबाबत कुठलीही बंधनं अथवा बंदी घालण्यात आली नसल्याचा खुलासा केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वतीनं करण्यात आला आहे. आर्थिक उपाययोजनांबाबतच्या खर्चाबाबत व्यय विभागातर्फे प्रसिद्ध...











