पर्यटन मंत्रालयाद्वारा आयोजित, स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित वेबिनार सिरीजचा, ‘सरदार वल्लभभाई पटेल-एकात्मिक भारताचे शिल्पकार’ या...

नवी दिल्‍ली : “देखो अपना देश’ या अभियानाअंतर्गत, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय वेबिनार आयोजित केले होते. 15 ऑगस्ट 2020 रोजी ‘सरदार वल्लभभाई पटेल-एकात्मिक भारताचे शिल्पकार’...

लडाखमध्ये जुलै 2020 पर्यंत 699 कि.मी. चे 96 रस्ते आणि 2 पुलांचे काम पीएमजीएसवाय...

जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 11,517 कि.मी. चे 1,858 रस्ते आणि 84 पुलांचे काम पूर्ण नवी दिल्ली : प्रधानमंत्री ग्रामसडक योजना 2001 च्या जनगणनेवर आधारीत दुर्गम भागांना जोडणारी...

शास्त्रीय संगितातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं अमेरिकेत निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदुस्तानी शास्त्रीय संगितातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं हृदयविकारानं निधन झाल्यासंबंधीचं वृत्त त्यांच्या नजीकच्या कुटुंबियांकडून देण्यात आलं आहे. मृत्यूसमयी पंडित जसराज अमेरिकेत न्यू जर्सी...

उपराष्ट्रपतींनी केले भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित क्रांतीकारकांचे स्मरण

उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाची आवश्यकता सर्व वंचितांचे सबलीकरण करण्याची मागणी अंत्योदय आणि सर्वोदय या तत्वानुसारच मार्गक्रमण करावे : उपराष्ट्रपती भारत प्रत्येक बाबतीत 2022 पर्यंत आत्मनिर्भर झालाच पाहिजे : उपराष्ट्रपती नवी दिल्ली...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळच्या पंतप्रधानांदरम्यान दूरध्वनी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी दूरध्वनी केला. नेपाळच्या पंतप्रधानांनी सरकार आणि भारतीय नागरिकांना 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या, आणि भारताची नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या...

नौदल जवानांचा स्वातंत्र्यदिन 2020 रोजी शौर्य पुरस्काराने गौरव

नवी दिल्‍ली : नौसेना पदक (शौर्य) कॅप्टन मृगांक श्योकंद (05107-एफ) भारतीय नौदलाच्या मिग-29के च्या ताफ्यातील सर्वात अनुभवी अधिकारी. त्यांच्याकडे 2000 तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. 16 नोव्हेंबर 2019 रोजी आपात कालीन गंभीर...

७४ व्या स्वातंत्र्यदिन राज्यासह देशभरात उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आज ‘राष्ट्रीय डिजीटल आरोग्य’ अभियानाची घोषणा केली. या अभियानाअंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आरोग्याविषयक इतिहासाचा तपशील एकाच वेळी उलपब्ध व्हावा यासाठी...

पंतप्रधान मोदींनी मोडला अटल बिहारी वाजपेयींचा विक्रम 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिवंगत माजी पंतप्रधान अजट बिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडला. मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे काँग्रेस पक्षाबाहेरील नेता ठरले...

गेल्या एका महिन्यात झाली २३ लाख पीपीई किटची निर्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातून गेल्या एका महिन्यात २३ लाख पीपीई किटची निर्यात केली असल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. अमेरिका, ईग्लंड, युएई, सेनेगल आणि स्लोव्हॅनिया या पाच...

भारतीय रिसर्व बँकेचा केंद्र सरकारला अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारला २०१९-२० या लेखा वर्षासाठी, ५७ हजार १२८ कोटी रुपये, अतिरिक्त निधी म्हणून हस्तांतरित करायला, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळानं मंजूरी दिली आहे. बँकेच्या केंद्रीय...