या वर्षी ऑस्ट्रेलियात नियोजित असलेली टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा २०२२ मध्ये होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१ च्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्याचा यापूर्वीच मिळालेला हक्क, भारतानं कायम राखला आहे, तर या वर्षी ऑस्ट्रेलियात नियोजित असलेली, पण कोविड-19 महामारीमुळे पुढे...

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश मान्य करणार असल्याचं गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येच्या तपासाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश मान्य असतील असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या...

पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्र – स्वच्छ भारत मिशनसंबंधी अनुभवांच्या आदान प्रदान केंद्राचे केले उद्घाटन

पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्र महात्मा गांधींना कायमस्वरूपी श्रद्धांजली म्हणून समर्पित केले स्वच्छतेला लोकचळवळ बनवल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय जनतेचे केले कौतुक; भविष्यातही ही चळवळ सुरू ठेवण्याचे केले आवाहन पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने ‘गंदगी...

रिझर्व बँकेने कर्ज प्रणालीची पुनर्रचना करण्याचा घेतला निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॅंका आणि औद्योगिक क्षेत्राच्या मागणीमुळे भारतीय रिझर्व बँकेने कर्ज प्रणालीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही पुनर्रचना गेल्या महिन्यात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या चौकटीत...

देशातल्या पहिल्या किसान रेल्वे सेवेला आज सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पहिल्या किसान रेल्वे सेवेला आज सुरुवात झाली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिकमधल्या देवळालीपासून बिहारमधल्या दानापूरपर्यंत जाणाऱ्या पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. किसान...

आयपीएल साठी विवो कंपनी बरोबर असलेला करार रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी आयपीएल साठी चिनी मोबाईल कंपनी विवो बरोबर असलेलं प्रायोजकत्व वाचा करार रद्द केला आहे. यावर्षी आयपीएल साठी विवो कंपनीचे प्रायोजकत्व...

73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर ऑनलाईन चित्रपट मोफत

नवी दिल्ली : 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय माहीती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आजपासून २१ ऑगष्ट पर्यंत देशभक्तीपर चित्रपट मोफत ऑनलाईन दाखवले जाणार आहेत. यात गांधी चित्रपटाचाही समावेश आहे, अशी माहीती...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार, 10 ऑगस्ट रोजी अंदमान आणि निकोबार बेटांसाठीच्या सबमरीन ऑप्टीकल फायबर...

अंदमान आणि निकोबार बेटांना यामुळे हाय-स्पीड ब्रॉडबँड जोडणी चेन्नई-पोर्टब्लेअर आणि पोर्ट ब्लेअर आणि 7 द्वीपांसाठी सुमारे 2300 किमी लांबीची समुद्राखालून केबल ई-गव्हर्नन्स, पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञानाला मिळणार मोठी चालना नवी दिल्ली : पंतप्रधान...

‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ सर्वांना समान संधी देणारं- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ सर्वांना समान संधी देणारं असून त्यात शिक्षणाबरोबरच संशोधनावर भर दिला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रीय शैक्षणिक...

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून हवामानाच्या अंदाजाबाबत साप्ताहिक व्हिडीओ

ही छोटी व्हिडिओ कॅपसूल हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधून उपलब्ध गेल्या  सप्ताहाच्या आणि पुढील दोन सप्ताहांतील हवामान स्थिती आणि त्यासोबत हवामान अंदाज हे या व्हिडिओचे  ठळक वैशिष्ट्य नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय...