पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये दूरध्वनी संभाषण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तान इस्लामिक रिपब्लिकचे अध्यक्ष डॉ अशरफ घनी यांच्या दरम्यान आज दूरध्वनीमार्फत संभाषण झाले. दोन्ही नेत्यांनी ‘ईद-उल-अदा’च्या सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
अफगाणिस्तानची गरज...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, अर्थात बी सी सी आय नं, सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनांना प्रमाणित कार्य पद्धती जारी केल्या आहेत....
ऑक्सफर्डनं कोरोनावरच्या लशीच्या मानवी चाचण्या घेण्यासाठी सिरम इन्स्टियुटला परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या कोविड-१९ वरच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या घ्यायला, DCGI अर्थात केंद्रीय औषध नियंत्रण मंडळानं सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ला परवानगी...
उपराष्ट्रपतींनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे -
“रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी मी आपल्या देशातील जनतेला माझ्या शुभेच्छा देतो.
रक्षाबंधन दिनी...
बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर; आसाममधील पूर परिस्थितीत मात्र काहीशी सुधारणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. गंडक, बुऱ्ही गंडक, बागमती, कमलाबालन, महानंदा आणि अध्वरा या नद्यांच्या धोक्याच्या पातळीवरून वाहात असून पुराचं पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरलं...
उत्तर प्रदेशमध्ये रक्षाबंधन साजरा करण्यासाठी मोफत प्रवास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्या रक्षाबंधन आहे. त्यानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील महिलांसाठी उद्या मोफत प्रवासाची घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या कोणत्याही गाडीमधून उद्या महिलांना...
जागतिक संस्कृत दिनानिमित्त उद्या आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम प्रसारित होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक संस्कृत दिनानिमित्त उद्या आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. ‘बहुजन भाषा-संस्कृत भाषा’ असं या कार्यक्रमाचं नांव असून २० मिनिटांचा हा कार्यक्रम...
रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना स्मार्टफोन वापरू देण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना स्मार्टफोन आणि टॅबलेटसारख्या उपकरणांचा वापर करू द्यावा अशी सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना केली आहे.
यामुळे रुग्णांना...
राजकीय फायद्यासाठी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात येत असल्याचा गृहमंत्री अनिल देशमुख...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय फायद्यासाठी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात येत असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. राज्यातले पोलिस या प्रकरणाचा व्यावसायिकरित्या तपास करत...
देशातील महामारीच्या व्यवस्थापनासाठी लागणारी आवश्यक संसाधने आणि साथीच्या तीव्रतेचा अंदाज वर्तविण्यासाठी जेएनसीएएसआर वैज्ञानिकांनी मॉडेल...
नवी दिल्ली : देशभर असलेल्या महामारीच्या व्यवस्थापनात, आठवडा ते महिना या काळात होणाऱ्या संसर्गाच्या संभाव्य संख्येचा अंदाज लावणे आणि या आकड्याचा वापर करून देशातील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी...











