पंतप्रधान 17 जुलै 2020 रोजी इकोसॉकच्या उच्च-स्तरीय विभागाला संबोधित करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी, 17 जुलै 2020 रोजी न्युयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या या वर्षीच्या उच्च-स्तरीय विभागाला सकाळी 9.30 ते 11.30...
भारतात कोरोनावरील लसीचे मानवावरील प्रयोग सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावरील लस विकसीत करण्याच्या प्रयत्नांना भारतात वेग आला असून लसीचे मानवावरील प्रयोग सुरू झाले असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं, म्हणजेच आयसीएमआरनं सांगितलं आहे.
कोरोना विषाणूचा यकृत,...
कच्च्या तेलाला मिळालेली गती कायम राहणार का?
(लेखक: प्रथमेश माल्या, गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष, एंजल ब्रोकिंग लिमिटेड)
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कच्च्या तेलाच्या किंमती २०२० च्या मागील सहामाहीत अस्थिर झाल्या आहेत. हे दर $...
स्थानिक तसेच जागतिक स्तरावरील रोजगारसंधी कौशल्य भारत मोहिमेमुळे वाढतील: पंतप्रधान
जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी युवावर्गाला कौशल्य प्राप्ती, कौशल्य जोपासना आणि कौशल्यवृद्धीसाठी दिले प्रोत्साहन
कुशल कामगार तसेच रोजगार देणारे यांची सांगड घालणारी वेबसाईट नुकतीच लॉन्च झाली, कुशल कामगारांसोबत घरी...
पुण्याच्या मेसर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लिमिटेड यांनी विकसित केलेल्या न्यूमोकोकल पॉलिसॅकराइड कॉन्जुगेट...
नवी दिल्ली : भारतीय औषध नियामक महामंडळाने (डीसीजीआय) सर्वात पहिल्या संपूर्णतः स्वदेशी विकसित न्यूमोकोकल पॉलिसेकेराइड कॉन्जुगेट लसला मान्यता दिली आहे. ही लस पुण्याच्या मेसर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लिमिटेड...
नवीन आर्थिक कॉरिडॉरचा भाग असलेल्या हरियाणातल्या 20,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन : केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हरियाणामधल्या 20,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध नवीन महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास करण्यात...
राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन सचिन पायलट यांची हकालपट्टी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसने राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन सचिन पायलट यांना दूर केलं आहे. याशिवाय विश्वेंद्र सिंग आणि रमेश मीना या कॅबिनेट मंत्र्यांनाही काढून टाकण्यात आलं...
सरकारी, खासगी विमा कंपन्यांकडून कोरोनासाठी विशेष वीमा योजना सादर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशभर सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आणि खासगी वैद्यकीय विमा कंपन्यांनी कोरोना कवच आणि कोरोना रक्षक नावाने अल्प मुदतीच्या आणि कमी प्रिमिअमच्या नवीन...
राजस्थानात काँग्रेसच्या आमदारांची बैठक सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमधल्या काँग्रेस आमदारांनी सरकारला आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. हे सगळे आमदार जयपूरमधल्या एका रिसॉर्टमध्ये थांबले असून सचिन पायलट यांच्यासाठी पक्षाची दारं अजुनही उघडीच...
गुगल भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार – सुंदर पिचाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ५ ते ७ वर्षांत गुगलतर्फे भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा आज गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केली. ते आज...











