सोनु सुद मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सोनु सुद यानं लॉकडाऊनच्या काळात घरी परततांना मृत वा जखमी झालेल्या ४०० स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश,...

पंतप्रधानांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी साधला संवाद

गुगलच्या सीईओंनी महामारी विरुद्धच्या भारताच्या लढाईतील पंतप्रधानांच्या नेतृत्वाचे केले कौतुक गुगलच्या सीईओंनी पंतप्रधानांना गुगलच्या भारतातील मोठ्या गुंतवणुक योजनांची माहिती दिली तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना अमाप फायदा; कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) अपार क्षमता...

रशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी मुंबईत परतले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड साथीत घातलेल्या निर्बंधामुळे रशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी आज मुंबईत परतले. हे विद्यार्थी रशियात वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यांच्यापैकी ४७० विद्यार्थी महाराष्ट्रातले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने...

राजभवनातल्या १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजभवनातल्या अठरा कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात राजभवनातील दोन कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिथल्या अन्य शंभर जणांच्या चाचण्या घेण्यात...

नवीन वाहन नोंदणीपूर्वी आणि वाहनांना राष्ट्रीय परवान्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र देताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग...

नवी दिल्ली : देशभरातील वाहनांना नोंदणीच्यावेळी किंवा फिटनेस प्रमाणपत्र देताना फास्ट टॅग  तपशील मिळविणे सुनिश्चित करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. मंत्रालयाने राष्ट्रीय माहिती केंद्राला (एनआयसी)...

मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी कपिल सिब्बल यांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्याच्या वकीलांमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा समावेश करण्यात आला आहे.  सार्वजनिक बांधकाम...

देशातला सर्व भूभाग भारताच्या अधिपत्याखाली आणि सुरक्षित असल्याचं संरक्षण दलाचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला सर्व भूभाग भारताच्या अधिपत्याखाली आहे आणि ही जमीन देशाच्या सुरक्षा दलांकडे पूर्णपणे सुरक्षित आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या दलांचे महासंचालक एस...

देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची चिन्हं दिसत असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी उठवली जात असताना देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची चिन्हं दिसत असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे. ते आज मुबईत एसबीआयनं आयोजित केलेल्या...

कोविड-19 आजार प्रतिबंधात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड-19 विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन, नीती आयोगाचे सदस्य, कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित...

आशियातल्या सर्वात मोठ्या, धारावी झोपडपट्टीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

नवी दिल्ली : आशियातल्या सर्वात मोठ्या, दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीनं आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आतापर्यंत एकूण २ हजार ३५९ कोरोनाबाधितांपैकी तब्बल १ हजार...