देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६० पूर्णांक ८१ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात कोविड-19 मधून बऱ्या झालेल्या व्यक्तींची संख्या सध्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येपेक्षा सुमारे 1 लाख 59 हजारने जास्त आहे. तर रुग्ण बरे होण्याचं  प्रमाण आता...

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यावर प्रधानमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतीची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. देशातल्या सद्यस्थितीबद्दल तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या ताज्या घडामोडींविषयी यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपतींना...

कोरोना विषाणू संसर्गावरची लस तयार करण्याच्या कामात आयसीएमआर घाई करत असल्याचा माकपचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गावरची लस तयार करण्याच्या कामात भारतीय वैद्यक संशोधन परिषद विनाकारण घाई करत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केला आहे. पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी...

कोविड-१९च्या साथीमुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट परीक्षा, कोविड-19 च्या साथीमुळे केंद्र सरकारने पुढे ढकलल्या आहेत. आता जेईई मुख्य परीक्षा यावर्षी 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत तर जेईई...

पोलीसांसोबतच्या चकमकीत १ नक्षलवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांभिया पोलिस मदत केंद्रांतर्गत येलदडमी जंगलात काल संध्याकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात एक नक्षलवादी ठार झाला. या जंगलात पोलिसांच्या सी-६० पथकाचे...

देशात खरीपाच्या पेरणीत लक्षणीय वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याचं केंद्रीय कृषी विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी पेरणीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे....

सुप्रसिद्ध ‘अक्षरसुलेखनकार’ कमल शेडगे यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध 'अक्षरसुलेखनकार' कमल शेडगे यांचं आज मुंबईत राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 1962 मधे 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकासाठी त्यांनी...

वाढीव विज बिलं मिळालेल्या ग्राहकांना बेस्ट व्याजासाहित परतावा देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात जास्त रकमेची विजेची बिलं दिलेल्या ग्राहकांना त्यांच्या रकमेचा व्याजासाहित परतावा त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलं आहे. यामुळे, वाढीव...

कोरोनावरच्या लशीच्या चाचण्याची जलद गतीनं केलेली प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणेच – आय.सी.एम.आर.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय.सी.एम.आर. नं कोरोनावरच्या लशीच्या चाचण्याची जलद गतीनं केलेली प्रक्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मानकांप्रमाणं आहे. त्यानुसार प्राणी आणि मानवावर एकत्र चाचणी केली जाते, असं स्पष्टीकरण आय.सी.एम.आर. अर्था...

धर्म चक्र दिन कार्यक्रमानिमित्त पंतप्रधानांनी केले संबोधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारचे संस्कृती मंत्रालय, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज, 4जुलै 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आषाढ पौर्णिमा- धर्म चक्र दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान...