प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १६ आणि १७ जूनला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार...

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १६ आणि १७ जूनला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. दुपारी ३ वाजता ही बैठक होईल. १६ जूनला २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४९ पूर्णांक ९४ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ४९ पूर्णांक ९४ शतांश टक्के झाली आहे. या आजारातून बरे झालेल्यांची एकूण...

चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली : चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिली आहे. चीनशी सुरू असलेल्या चर्चेद्वारे दोन्ही देशांमधील मतभेद दूर होतील, अशी...

कोविड-१९ ने मरण पावलेल्यांचे मृतदेह हाताळण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

नवी दिल्ली : कोविड-१९ ने मरण पावलेल्यांचे मृतदेह हाताळण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. विविध राज्यांमधे कोविड रुग्णांची आणि मृतदेहांची आबाळ होत असल्याबद्दल स्वतःहून दखल...

भारतीय वंशाचे अमेरिकी मृदा शास्त्रज्ञ रतन लाल यांना यंदाचा ‘जागतिक खाद्य पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे अमेरिकी मृदा शास्त्रज्ञ रतन लाल यांना यंदाचा 'जागतिक खाद्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. मृदा केंद्रित कृषिविकासाद्वारे अन्नधान्न्याचं उत्पादन वाढवण्यासाठी केलेल्या कार्याबद्द्ल हा पुरस्कार दिला...

उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सचिवांचा एक सक्षम गट केला स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महत्वाच्या उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही सचिवांचा एक सक्षम गट स्थापन केला आहे. भावी गुंतवणूकदारांचा शोध  घेऊन महत्वाच्या उद्योगक्षेत्रात गुंतवणूक...

दूरसंचार खात्याने सार्वजनिक उपक्रमांकडून ४ लाख कोटी रुपये महसुलाची मागणी करणं अनुचित असल्याच सर्वोच्च...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांकडून समायोजित सकल महसुलातल्या ४ लाख कोटी रुपयांची दूरसंचार खात्याने केलेली मागणी सर्वथैव गैर असून ती मागं घेण्याचा विचार करावा, असं सर्वोच्च...

देशातल्या पहिल्या दोनशे मानांकित शिक्षण संस्थांमधे राज्यातल्या १७ संस्थांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध शिक्षण संस्थांची पहिली दोनशे मानांकनं आज केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केली. पहिल्या दोनशे शिक्षण संस्थांमधे राज्यातल्या १७ संस्थांचा समावेश...

भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या वर्षात पुन्हा आर्थिक वाढीचा दर गाठेल असा फिचचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात मंदीच्या गर्तेत सापडलेली भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या आर्थिक वर्षात पुन्हा जोमाने उभारी घेऊन GDP वाढीचा साडेनऊ टक्के दर गाठेल असा अंदाज फिच मानांकन...

बरे होणाऱ्या कोविडरुग्णांचं देशातलं प्रमाण आता ४९ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचं देशातलं प्रमाण आता ४९ पूर्णांक २१ शतांश इतकं वाढलं असून बरे होणाऱ्यांची संख्या आता एक लाख ४१ हजार २९ इतकी...