ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाची विक्री करता येईल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १७७ कृषी उत्पन्न बाजारपेठा राष्ट्रीय बाजारपेठांना जोडण्याच्या योजनेचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज उदघाटन केलं. या योजने अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या...

गृह मंत्रालयानं प्रवाशांच्या वाहतुकीबाबतची प्रक्रिया आणि नियम केले जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली प्रवासी रेल्वे सेवा उद्यापासून सुरु होत असून, केंद्रीय गृह मंत्रालयानं प्रवाशांच्या वाहतुकीबाबतची प्रक्रिया आणि नियम जारी केले आहेत. यानुसार कोरोनाची  कुठलीही लक्षणं नाहीत, अशा...

अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला देशातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गा विरुद्धच्या लढ्याकरता देशाला समतोल धोरण तयार करावं लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशाच्या गावखेड्यांमधे कोरोनाचा शिरकाव होऊ न देणं...

देशातली रेल्वे वाहतूक उद्यापासून अंशतः सुरू होणार, आज ४ वाजेपासून ऑनलाइन करता येणार तिकीट...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली रेल्वे सेवा उद्यापासून अंशतः सुरू होणार आहे. सुरूवातीला केवळ १५ वातानुकूलित रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. दिल्लीहून - मुंबई, दिब्रुगड, आगरताळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची,...

देशातल्या कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधे काल कोविड19 चा एकही नवा रुग्ण आढळला नाही. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण आता ३१ पूर्णांक १५ शतांश टक्के झालं...

इलेक्ट्रॉनिक वस्तू, कागदपत्रे आणि चलनी नोटा स्वच्छ करण्यासाठी डीआरडीओ प्रयोगशाळेने स्वयंचलित यूव्ही प्रणाली केली...

नवी दिल्‍ली : हैदराबादस्थित संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची (डीआरडीओ) प्रमुख प्रयोगशाळा  रिसर्च सेंटर इमरात (आरसीआय) यांनी डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर (डीआरयूव्हीएस)ही स्वयंचलित कॉन्टॅक्टलेस यूव्हीसी सॅनिटायझेशन कॅबिनेट विकसित केली...

समुद्र सेतु अभियानांर्गत भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी आयएनएस मगर मालेमध्ये दाखल

नवी दिल्‍ली : मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि सुरळीत व सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या समुद्र सेतु अभियानांर्गत दुसरे नाविक जहाज 'आयएनएस मगर' 10 मे 20...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर साधणार संवाद

नवी दिल्‍ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात चर्चा करणार आहेत. यावेळी देशातल्या आर्थिक परिस्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित...

गडचिरोलीत गारपीट – पिकांचं नुकसान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागात मध्यरात्री मेघगर्जनेसह पाऊस पडला. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज तालुक्यात गारपीट झाली. यामुळे उन्हाळी धान पिकांचं नुकसान झालं आहे. सकाळीही मेघगर्जनेसह पावसाची रिपरिप...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात दिसले १७ हजार १८६ प्राणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राण्यांची शिरगणती झाली. मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील एकूण 546 मचाणीवरून एकूण 17 हजार 186 प्राण्यांचे दर्शन झाले. त्यामध्ये 35 वाघ,...