भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी; लोकशाहीच्या भवितव्यासाठी एक चांगलं प्रतीक ठरेल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातली भागीदारी हे लोकशाहीच्या भवितव्यासाठी सुचिन्ह असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना त्यांनी सांगितलं, की अमेरिका ...

शिक्षण म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया असून भविष्यातल्या मानवी संस्कृतीचे शिल्पकार आहे, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया असून भविष्यातल्या मानवी संस्कृतीचे शिल्पकार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित जी-20 देशांच्या शिक्षण विषयक कार्यगटाच्या...

मणिपूरमधल्या परिस्थिती विषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी येत्या शनिवारी बोलावली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधल्या परिस्थिती विषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येत्या शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मणिपूरमधे गेला महिना दीड-महिना मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होत असून, अशांतता...

भारतीय अर्थव्यवस्थेत जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात ६ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेत जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात ६ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील असा अंदाज फिच पतमानांकन संस्थेनं वर्तवला आहे. फिच नं याआधी हा दर...

२६११ च्या हल्ल्यातल्या दहशतवाद्याला ‘जागतिक पातळीचा दहशतवादी घोषित करावा, या भारत आणि अमेरिकेनं मांडलेल्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला लष्करे-तोयबा या दहशतवादी संघटनेचा, पाकिस्तानस्थित सदस्य साजित मीर याला, ‘जागतिक पातळीवरचा दहशतवादी’ म्हणून घोषित करावा, या भारत आणि अमेरिकेनं मांडलेल्या...

उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा तोंड देण्यासाठी ताबडतोब उपाय योजना सुरु करण्याच्या डॉ. मनसुख मांडवीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उष्णतेच्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी राज्यांनी ताबडतोब उपाय योजना सुरु कराव्यात, अशा सूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिल्या...

योग हे जीवनाचं सूत्र, जीवनपद्धती म्हणून सर्वांनी स्विकारली तर विश्वात शांतता नांदेल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग ही जीवन पद्धती अंगिकारली तर जगात शांतता नांदेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. अमेरिकेतील संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित...

कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी एप्रिलमध्ये १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद झाल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं आहे. कर्मचारी राज्य विमा निगमनं अर्थात...

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना त्यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. असामान्य बुद्धिमत्ता, सन्मान आणि जनकल्याणासाठी कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू या...

भगवान जगन्नाथ रथयात्रेला ओदिशात पुरी आणि गुजरातमधे अहमदाबाद इथं प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या वार्षिक उत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान जगन्नाथ यांची पवित्र रथयात्रा लोकांच्या जीवनात, आरोग्य, आनंद आणि अध्यात्मिक...