कर्नाटक राज्यातील कामगांरांना मुख्यमंत्र्यांकडून १ हजार ६१० कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज राज्यातले शेतकरी, बांधकाम मजूर, विणकर, तसंच  रिक्षा आणि  टॅक्सी चालकांसाठी १ हजार ६१० कोटी रुपयांची  मदत जाहीर केली....

UNESCO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीमुळे सध्या जगभरातल्या शैक्षणिक संस्था बंद असून, त्या जास्त काळ बंद राहिल्या, तर मुलांचं शिक्षण, संरक्षण आणि सर्वांगीण विकासाकरता ते बाधक ठरेल. शैक्षणिक...

सीमा सुरक्षा दलच्या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा सुरक्षा दलाच्या आणखी ८५ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळलं असून आतापर्यंत १५४ जणांना संसर्ग झाला आहे.सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्ली इथं ही...

पेट्रोल आणि डिझेल कर वाढीवर काँग्रेसची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलवरचे कर वाढवायच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसनं टीका केली असून, हा निर्णय मागं घ्यावा, अशी मागणीही केली आहे. गरीब स्थलांतरीत मजूर, कामगार, दुकानदार,...

परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी महा अभियान सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या जगद्व्यापी महामारीमुळे परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी केंद्र सरकारने महा अभियान सुरु केले आहे. वैद्यकीय कारणं किंवा व्हिसाची मुदत संपलेल्या भारतीय...

आरोग्य सेतु अँपमधे वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून केंद्र सरकारने सुरु केलेल्या आरोग्य सेतु अँप मधे वापरकर्त्याची माहिती सुरक्षित नसल्याच्या आरोपाचा सरकारने इन्कार केला आहे. या अँप...

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजारांकडे, राज्यातल्या रुग्णसंख्या साडे पंधरा हजारांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३६ लाखाहून जास्त झाली असून, अडीच लाखाहून जास्त बळी या आजाराने  घेतले आहेत. सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला असून तिथे...

५४८ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात ५४८ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग  झाला आहे. त्यात, डॉक्टर्स, परिचारिका,आणि इतर आरोग्य सेवकांचा समावेश आहे. त्यांना संसर्ग नेमका कुठे झाला याची माहिती...

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संदर्भात लस,औषध संशोधन ,निदान आणि चाचणी याबाबत कृती दलाची बैठक

नवी दिल्ली : लसीचा विकास,औषध संशोधन,निदान आणि चाचणी या बाबतीत भारताच्या प्रयत्नांच्या सद्य स्थितीचा पंतप्रधानांनी सविस्तर आढावा घेतला. भारतीय लस कंपन्या दर्जा, उत्पादन क्षमता आणि जागतिक मान्यतेसाठी प्रसिध्द आहेत. याव्यतिरिक्त, ते...

राणा कपूर यांच्याविरुद्ध मनी लाँडरिंग प्रकरणी आरोपपत्र

नवी दिल्ली : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने आज मुंबईच्या विशेष न्यायालयात मनी लाँडरिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं. काही कंपन्यांना नियम डावलून आणि लाच घेऊन कर्ज...