राज्यात 36 हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात राज्यात 36 हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी करण्यात आली आहे. राज्यातल्या ३४ केंद्रांवर हमीभावानुसार कापूस खरेदी सुरु असल्याचं CCI अर्थात भारतीय कापूस महामंडळानं...

देशात कोरोना बाधितांच्या दुपटीचा वेग सुधारला – आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात  आज दिवसभरात कोरोनाचे  ३०३  नवे रुग्ण आढळून आले. कोरोना बाधितांची एकूण संख्या ४२ हजार ८३६ वर पोहोचली असून आतापर्यंत १ हजार ३८९ जणांचा  मृत्यू...

रामायणमुळे तरुण पिढीला देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा कळेल – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर  प्रसारित झालेल्या रामायणने सर्वाधिक मनोरंजक कार्यक्रम म्हणून जागतिक विक्रम नोंदविल्याबद्दल  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका ट्विटमध्ये नायडू यांनी ऐंशीच्या...

सरकारने किंवा रेल्वेने कधीही स्थलांतरितांकडे रेल्वे भाड्याची मागणी केली नाही-केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींकडूनभाडे आकारण्याविषयी केंद्र सरकारने काहीही सांगितलेलं नाही. या व्यक्तींना घेऊनजाण्याच्या खर्चापैकी ८५ टक्के खर्च रेल्वे उचलते आहे.  १५ टक्के खर्चाची मागणीराज्य सरकारांकडून केली जात...

राज्य सरकारनं दुकानं उघडण्याची परवानगी दिली असली तरी काही जिल्ह्यात निर्बंध कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी दारूच्या दुकानांसह इतर दुकानं उघडायची परवानगी सरकारनं काल जाहीर केली होती. तरी राज्यातल्या काही जिल्हा प्रशासनांनी दारूची विक्री बंदच...

महाराष्ट्रात एकूण १३ हजार कोरोना रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना बाधितांची संख्या आता 42 हजार 533 झाली आहे,कोविड 19 ने मरण पावलेल्यांची संख्या आता 1 हजार 373 झाली आहे. आतापर्यंत 11 हजार 706...

हंदवाडा इथे शहीद झालेले सैनिक आणि सुरक्षा दल जवानांना पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर मधे शहीद झालेल्या शूर सैनिक आणि सुरक्षा दल जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. हंदवाडा इथे शहीद झालेल्या आपल्या शूर सैनिक आणि सुरक्षा दल...

जहाल नक्षली सृजनक्का पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जहाल नक्षली आणि कसनसूर दलमची विभागीय समिती सदस्य(डीव्हीसी) सृजनक्का गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात सिनभट्टी जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली.  विविध पोलिस ठाण्यांमध्ये सृजनक्कावर 144...

काश्मीरमध्ये चकमक – लष्कराचे दोन अधिकारी आणि राज्य पोलीस दलाचे तीन अधिकारी शहीद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीरमध्ये  कुपवाडा जिल्ह्यात हंडवारा इथं आज पहाटे सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात  लष्कराचे दोन अधिकारी आणि राज्य पोलीस...

ऑलिम्पिक प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठीची प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी  म्हटलं आहे. बेंगळुरू आणि पटियाळामध्ये...