ठाणे बनावट नोटा प्रकरणी दोन बांग्लादेशींना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे बनावट नोटा प्रकरणात मुंबईतल्या एनआयए विशेष न्यायालयानं काल दोन बांग्लादेशींना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसंच आरोपींना भारतीय दंड संहिता कलम ४८९ (क) , ४८९(ब)...

दहशतवाद आणि फुटीरतावादाला चालना देण्यासाठी वापरण्यात आलेल्या १२४ मालमत्ता जप्त करण्यासाठी एस आय ए...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद आणि फुटीरतावादाला चालना देण्यासाठी वापरण्यात आलेल्या जम्मु काश्मीर मधल्या ८६ ठिकाणच्या १२४ मालमत्ता जप्त करण्यासाठी एसआयए आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या कायदेशीर मोहिमेला आज सुरूवात झाली...

हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी भाडेवाढ केल्याबद्दल जोतारादित्य शिंदे यांनी केली चिंता व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी काही हवाईमार्गांवर भाडेवाढ केल्याबद्दल केंद्रिय हवाई वाहतूक मंत्री जोतारादित्य शिंदे यांनी काल चिंता व्यक्त केली. हवाईवाहतूक सल्लागार मंडळाबरोबर काल यासंदर्भात नवी दिल्ली...

गेल्या नऊ वर्षात भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याची डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याचं केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या  वृत्त विभागाला दिलेल्या मुलाखतीत ते...

प्रसून जोशी यांच्या हस्ते सीबीएफसीच्या सुधारीत संकेतस्थळ आणि अँपचे उद्धाटन करण्यात आले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारणमंत्रालयातंर्गत केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र मंडळानं अलिकडेचं cbfcindia.gov.in हे सुधारित संकेतस्थळ आणि नवीन e-cine हे नवीन मोबाईल अँप चालू झाल्याची घोषणा केली. सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून...

‘महाभारत’ या दूरदर्शन मालिकेत ‘शकुनी मामा’ साकारणारे गुफी पेंटल यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनच्या 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत 'शकुनी मामा'ची भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी इथल्या...

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार – सांस्कृतिक...

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात  वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी...

आकाशवाणीसाठी वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात...

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ५ कोटीच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्यांची संख्या आता पाच कोटीच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की...

तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याच्या इशाऱ्यांसंदर्भात नवीन नियमावली जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याच्या इशाऱ्यांसंदर्भात केंद्र सरकारनं नवीन नियमावलीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आता ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणाऱ्या कार्यक्रमात तंबाखू उत्पादनांचा वापर...