कोरोना प्रादुर्भावापासून स्वतःच्या संरक्षणासाठी घरगुती मास्कचा वापर करावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी कोरोना प्रादुर्भावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घरगुती  मास्कचा वापर करावा असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. जगभरात कित्येक देशात घरगुती मास्कचा उपयोग केल्याने त्याचा स्वतः ला...

शिकविण्यासाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या परिस्थितीत स्वयं आणि इतर डिजिटल साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणं सुरू ठेवावं असं आवाहन केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केलं आहे....

डी.आर.डी.ओ. ने तयार केले निर्जंतुकीकरण चेंबर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण संशोधन विकास संस्था अर्थात DRDOच्या अहमदनगर इथल्या वाहन संशोधन आणि विकास संस्था प्रयोगशाळेने निर्जंतुकीकरण चेंबर तयार केलं आहे. यामध्ये एका वेळी एका व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर...

हापूस आंब्याला ग्राहक नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात देखील वाहतुकीची साधनं उपलब्ध असूनही यावर्षी हापूस आंब्याला ग्राहकच मिळत नसल्यानं तयार झालेल्या आंब्याच करायचं काय, असा प्रश्न बागायतदारांना पडला आहे. नवी मुंबईतली वाशी...

प्रधानमंत्र्यांची विविध पक्षातील नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील, माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून, देशातल्या कोरोना प्रादुर्भावाविषयीच्या सद्यस्थितीबद्दल चर्चा केली. मोदी...

पीएफमधून अग्रिम काढण्यासाठी ऑनलाइन सुविधा मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या स्थितीत आर्थिक ओढाताणीतून जाणाऱ्या सदस्यांसाठी आपल्या भविष्य निर्वाह निधीतून अग्रिम राशी काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता यावा यासाठीही व्यवस्था करण्यासंदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात...

लॉकडाऊनमुळे खलाशी आणि कर्मचारी बोटींवर अडकले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी भागातले जवळपास ७०० ते ८०० मच्छीमार,  खलाशी आणि कर्मचारी समुद्रात १० ते १५ बोटींवर अडकले आहेत.  इतर भागातले काहीजणही या बोटींवर...

विमानातून मलेशियात पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८ जण पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेशियाला पाठविण्यात येत असलेल्या मदत सामुग्रीच्या विमानातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८ जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन विभागानं केलेल्या...

कोरोना संसर्गित गरीबांवर सर्व उपचार होणार मोफत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या देशातल्या गरीबांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातल्या ५० कोटींहून अधिक गरीबांना याचा लाभ मिळू शकेल. या अंतर्गत सर्व...

देशातील २६७ रुग्ण कोरोना मुक्त, राज्यातील ५६ रुग्णांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या ४७२ ने वाढली आहे. गेल्या २४ तासात देशभरात एकूण ११ जणांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे...