देशभरात कोरोना रुग्णांची संख्या १०७ वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुची लागण झालेले आणखी २३ रूग्ण आज आढळल्याने संपूर्ण देशभरात लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता १०७ वर गेली आहे. नव्या रूग्णांपैकी कोरोनाबाधित १७ रूग्ण...

‘कोविड-एकोणीस’ संबधी प्रधानमंत्री सार्क राष्ट्रप्रमुखांशी व्हिडियो कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘कोविड-एकोणीस’ या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्क राष्ट्रांच्या प्रतिनिधींबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतील. सार्कच्या नेतृत्त्वाखाली देशांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस...

२०२१च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात २०२१च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला येत्या एक एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. हा टप्पा ३० सप्टेंबर २०२०पर्यंत सुरू राहील. जनगणनेचा दुसरा टप्पा पुढच्या वर्षी ९ फेब्रुवारीपासून २८...

डॉ.फारुख अब्दुल्ला यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करण्याच्या निर्णयाचे स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ.फारुख अब्दुल्ला यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करण्याच्या निर्णयाचे द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी स्वागत केले. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणारा हा निर्णय...

गोव्यात शैक्षणिक संस्था,कासिनो चित्रपटगृहे क्रूझ, जिम, स्पा, बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोव्यात १६ ते ३१ मार्चदरम्यान सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजीत झालेल्या...

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नरहरी झिरवाळ यांची बिनविरोध निवड

तळागाळातील लोकांच्या व्यथा आणि वेदना मांडणारा, मातीशी जोडलेला माणूस - मुख्यमंत्री मुंबई : तळागाळातील आणि आदिवासी विभागातील लोकांच्या व्यथा आणि वेदना मांडतांना त्यावरील उपाययोजना सुचविणाऱ्या नरहरी झिरवाळ यांची मातीशी जोडलेला माणूस अशी ओळख...

दिल्लीत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा परिषद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा परिषदेची ३९ वी बैठक आज  नवी दिल्लीत झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या तर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर,...

जम्मू -काश्मीर मध्ये कोरोना चाचणी प्रयोग शाळा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जम्मू -काश्मीर प्रशासनानं शेर ए- काश्मीर वैद्यकीय शास्त्र संस्थेत,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सौरा इथे चाचणी प्रयोग शाळा सुरु केली आहे. त्याचप्रमाणे  सर्व...

पेट्रोल आणि डिझेलवरच्या किंमतीत तीन रुपयांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात आजपासून प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ झाली. विशेष उत्पादन शुल्क दोन रुपयांनी वाढत पेट्रोलसाठी प्रतिलिटर आठ रुपये, तर डिझेलवरचं प्रतिलिटर चार रुपये...

देशात नोवेल कोरोना विषाणूला आपत्ती म्हणून जाहीर करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सहाय्य पुरवण्यासाठी देशात नोवेल कोरोना विषाणूला आपत्ती म्हणून जाहीर करणार असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना संसर्गजन्य आजार...