मध्यप्रदेशातील ज्येष्ठ काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशातल्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. १८ वर्ष काँग्रेसमधे राहिल्यावर आता पुढील मार्ग...

ओला-उबेर सारख्या कंपन्यां आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्याच्या तिपटीपर्यंत भाडे आकारणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओला-उबेर सारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळी कमाल भाडे आकारणीवर आता मर्यादा येणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्याच्या तिपटीपर्यंत भाडे आकारणी या कंपन्यांना करता येईल. यासंदर्भात नेमलेल्या खटुआ...

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन पटू सज्ज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं उद्या सुरू होणार असलेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन पटू सज्ज झाले आहेत. ऑलिम्पिक पात्रता फेरी २८ एप्रिल रोजी संपणार आहे. तत्पूर्वी...

एकम महोत्सवाच्या सांगता समारंभात दिव्यांग कारागीर व उद्योजकांना क्रिशन पाल गुर्जर यांच्या हस्ते पुरस्कार...

आठवडाभर चाललेल्या एकम महोत्सवाची आज सांगता नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे आठवडाभर चाललेल्या एकम महोत्सव या प्रदर्शन व जत्रेत सहभागी झालेल्या दिव्यांग कारागीर तसेच उद्योजकांना सामाजिक न्याय व सक्षमीकरण...

भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागाराच्या 130व्या स्थापन दिनानिमित्त ‘जालियाँवाला बाग’ विषयावरच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन प्रल्हाद सिंग पटेल...

प्रदर्शन 30 एप्रिल 2020 पर्यंत जनतेसाठी खुले राहणार नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागाराच्या (NAI) 130व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन (स्वतंत्र कार्यभार) मंत्री प्रल्हाद सिंग पटेल ‘जालियाँवाला बाग’...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण करण्याची गरज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण करण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. ते काल हैदराबाद इथं एका कार्यक्रमात बोलत होते. ज्या...

नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांचं समाज निर्माण करण्यात तसंच राष्ट्राला प्रेरित करण्यात मोठं योगदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांनी समाज निर्माण करण्यात तसंच राष्ट्राला प्रेरित करण्यात मोठं योगदान दिलं आहे, असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले. त्यांनी काल नवी दिल्लीत नारी शक्ती पुरस्कार...

खातेदारांच्या ठेवी सुरक्षित असून त्याविषयी नाहक काळजी करण्याचं कारण नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या बँकांमध्ये असलेल्या खातेदारांच्या ठेवी सुरक्षित असून त्याविषयी नाहक काळजी करण्याचं कारण नाही असा निर्वाळा  भारतीय रिझर्व बँकेनं  दिला आहे. आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेच्या घडामोडी...

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे ४०० संशयित रुग्ण देखरेखीखाली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरमध्ये ४०० संशयितांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. जम्मू शहरात सातवरी आणि सरवाल भागात या संशयितांवर लक्ष ठेवलं जात आहे. खबरदारी म्हणून...

येत्या दोन वर्षात 75 लाख बचत गटाची स्थापना करण्याचा सरकारचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या जास्तीत जास्त महिलांना उपजीविकेचं साधन मिळावं या हेतूनं २०२२ पर्यंत एकूण ७५ लाख स्वयंसहाय्यता गट स्थापन करण्याची केंद्र सरकारची योजना आहे, असं केंद्रीय ग्रामीण...