केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देशातील २५ राज्यांना महिना १ कोटी दंड

नवी दिल्ली : देशातील पंचवीस राज्यांनी प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबतची कृती योजना ३० एप्रिलपर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर न केल्यामुळे त्यांना दर महिना १ कोटी रूपये पर्यावरण भरपाई...

नरेंद्र मोदींच्या ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मंत्र्यांचा...

भारत हा कथाकारांचा देश आहे, चित्रपट निर्मात्यांनी वैयक्तिक कथांवर आधारित चित्रपटांवर भर द्यावा- जॉन...

नवी दिल्ली : परदेशी चित्रपट संस्थांसोबत सहकार्य करुन भारतीय चित्रपटसृष्टीला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्टस्‌ ॲण्ड सायन्स संस्थेचे अध्यक्ष जॉन बेली...

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांची अंतिम तारीख वाढवण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची भारतीय वैद्यक परिषदेला विनंती

नवी दिल्ली : विविध राज्यात सुरु असलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांची अंतिम तारीख वाढवावी अशी विनंती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारतीय वैद्यक परिषदेला केली आहे. ही तारीख 18...

पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा 30 मे ला

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा 30 मे ला संध्याकाळी 7...

सर्वोच्च न्यायालयात नवनियुक्त न्यायाधीशांना शपथ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शुक्रवारी शपथ दिली. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या मंजूर क्षमतेइतकी म्हणजे ३१ झाली आहे. न्या. बी. आर. गवई, न्या....

राष्ट्रपतींकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवला राजीनामा, ३० तारखेला शपथविधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर देशात नवे सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचसंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. रामनाथ...

विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी डीआरडीओकडून यशस्वी

नवी दिल्ली : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वीरित्या घेतली. राजस्थानातल्या पोखरण इथे Su-30 MKI या विमानातून 500...

देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात 1 टक्क्याने घट

नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 23 मे 2019 रोजी संपलेल्या आठवड्यात 33.563 अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते 21 टक्के इतके आहे. या जलसाठ्यांची...

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन

नवी दिल्ली : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 28 वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून मंगळवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ घेण्यात आली. कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय...