ऑल इंडिया रेडिओच्या मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन स्पर्धा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन अर्थात बोधचिन्ह निर्मिती साठी आकाशवाणीनं आयोजित केलेली स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी श्रोते १५ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका...

टेनिसपटू सानियाच्या जिद्द आणि चिकाटीनं लाखो तरुणींनी स्वप्नांचा पाठपुरावा केला – अनुराग सिंह ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेनिसपटू सानिया मिर्झाच्या जिद्द आणि चिकाटीनं लाखो तरुणींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रेरित केले आहे, असं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी...

NCC-PM च्या प्रधानमंत्री वार्षिक मेळाव्याला, प्रधानमंत्री संबोधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदानावर होणाऱ्या NCC-PM अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रधानमंत्री वार्षिक मेळाव्याला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी संबोधित करतील. यंदा एनसीसी आपल्या स्थापनेचं...

भारत आणि जपान यांचा संयुक्त हवाई संरक्षण सराव, ‘वीर गार्डियन 2023’ संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दल (आयएएफ) आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स (जेएएसडीएफ) यांच्यातील द्विपक्षीय संयुक्त  हवाई सराव,  'वीर गार्डियन 2023' चा उद्घाटनपर कार्यक्रम 26 जानेवारी 2023 रोजी जपानमध्ये संपन्न झाला. जेएएसडीएफने आपल्या एफ-2...

चित्रपटांमध्ये कोणताही भेद नसून चित्रपटाची संहिता बळकट असेल, तर तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडतो...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपटांमध्ये प्रादेशिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय असा कोणताही भेद नसून चित्रपटाची संहिता बळकट असेल, तर तो चित्रपट सर्व सीमा पार करून प्रेक्षकांच्या मनाला भिडतो, असं माहिती आणि...

नाकावाटे घेण्याची जगातली पहिली कोविड प्रतिबंधक लस – “इनकोव्हॅक”चं अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “इनकोव्हॅक” या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या जगातल्या पहिल्या कोविड प्रतिबंधक लसीचं अनावरण काल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते झालं. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य...

सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारताची पाकिस्तानला नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारतानं पाकिस्तानला नोटीस जारी केली आहे. या महिन्यात २५ जानेवारीला सिंधू पाणी वाटप करारासंबंधित आयुक्तांनी ही नोटीस पाकिस्तानला देऊन या...

पश्चिम महाराष्ट्रातल्या रस्त्यांच्या कामाची नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज पश्चिम महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या विविध टप्प्यांच्या कामाची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं रस्त्यांचं जाळं...

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात देशभरातल्या विद्यार्थ्यांचा सहभाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन करण्याला महत्त्व द्यावं आणि स्मार्ट पद्धतीनं हार्ड वर्क करावं. स्वतःला कधीही कमी लेखू नये आणि स्वतः मध्ये असणारे सामर्थ्य ओळखून असामान्य कर्तृत्व...

श्रीलंकेत कोलंबो इथं ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रॉक बँड संगीत सोहळ्याचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेतल्या कोलंबो इथं भारतीय उच्च आयोगानं चौऱ्ह्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रॉक बँड संगीत सोहळ्याचं आयोजन केलं आहे. भंडारनायके स्मारकातल्या आंतरराष्ट्रीय संमेलन हॉल इथं होत असलेल्या नागालँडच्या...