भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास आजपासून उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार आहे. अशा प्रकारच्या युद्ध अभ्यासाची ही १८ वी आवृत्ती आहे. १५...
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कटीबद्ध असल्याची काँग्रेसची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही काँग्रेसनं दिली आहे. काँग्रेस महासमितीच्या माध्यम विभागाच्या सुप्रिया श्रीनेत यांनी आज वाशिम इथं भारत जो़डो यात्रेदरम्यान बातमीदारांशी बोलताना...
भारत इनोव्हेशन हब म्हणून जागतिक पातळीवर उदयास येत असल्याच प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की,जागतिक दर्जाची स्वतःची ओळख प्रस्थापित केलेल्या ८१ हजार स्टार्ट अप्स तसचं एक हजार संशोधन आणि विकास केंद्रासह भारत इनोव्हेशन हब म्हणून जागतिक...
आदिवासींच्या जल, जंगल, जमिनीचे हक्क मोदी सरकार हिरावून घेत असल्याची काँग्रेसची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासींच्या जल, जंगल, जमिनीचे हक्क मोदी सरकार हिरावून घेत असल्याची टीका काँग्रेस महासमितीच्या प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी केली आहे. ते आज भारत जोडो...
देशात आतापर्यंत २२ कोटी ६ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी घेतली खबरदारीची लसमात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ८१ लाखाच्या वर...
महाराष्ट्रातल्या १५ लाख लाभार्थ्यांकडून प्रधानमंत्र्यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या महाराष्ट्रातल्या १५ लाख लाभार्थ्यांकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या योजनांबद्दल ‘धन्यवाद मोदीजी’ हा उपक्रम...
21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज इंडोनेशियात बाली इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते....
निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना हे पक्षाचं नाव, आणि धनुष्य बाण हे पक्षाचं चिन्ह गोठवण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची याचिका दिल्ली उच्च...
काँग्रेस पक्ष सदैव आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी कटीबद्ध असल्याची राहुल गांधी यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासी बांधवच या देशाचे मुळ निवासी आणि मालक असून काँग्रेस पक्ष सदैव आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे....
खतांची, पर्यायानं अन्नाची टंचाई आणि उपासमारीवर भरड धान्य हा उपाय – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खतांची, पर्यायानं अन्नाची टंचाई आणि उपासमारी यावर बाजरी सारखी पौष्टिक भरड धान्य हा उपाय ठरु शकतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे. ते इंडोनेशियातील...