हॉकी संघातले खेळाडू आणि सहकारी कर्मचाऱ्यांना रोख वार्षिक प्रोत्साहनपर बक्षिस देण्याची भारतीय हॉकी महासंघाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हॉकी खेळाडूंना सामन्यातल्या विजयानंतर रोख वार्षिक प्रोत्साहन बक्षिस दिलं जाईल अशी घोषणा काल भारतीय हॉकी महासंघानं केली. खेळाच्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यावर खेळाडूंना वार्षिक...
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आजपासून दोन दिवस रशियाच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्याची सुरुवात आजपासून होत आहे.भारत आणि रशियादरम्यान नियमित उच्च स्तरीय बैठकीचा हा एक भाग आहे....
आर्थिकदृ्ष्ट्या मागासवर्गियांच्या 10 ट्क्के आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिकदृष्ट्या मागासवर्गियांसाठी केंद्र सरकारनं लागू केलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलं आहे. पाच सदस्यीय घटनापिठाच्या तीन सदस्यांनी या आरक्षणाला अनुकुलता दर्शवली. २०१९ ला १०३ वी...
उच्च शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आणि मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी समितीची स्थापना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं उच्च शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आणि मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 मध्ये प्रस्तावित...
भारताच्या परकीय चलनसाठ्यात ६५६ कोटी अमेरिकी डॉलरची वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या परकीय चलनसाठ्यात आधीच्या तीन आठवड्यांच्या तुलनेत, २८ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात प्रथमच वाढ नोंदवली गेली आहे. आशियातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा परकीय चलन...
युजीसी नेट चा निकाल जाहीर करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोग, अर्थात युजीसी आज नेट चा निकाल जाहीर करेल. हा निकाल आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जाहीर केला जाईल. एका ट्विटमध्ये UGC चे अध्यक्ष ममिदला...
दहा वर्षांची पात्रता सेवा देणाऱ्या ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरना प्रो-रेटा पेन्शन लागू करण्याचा संरक्षण मंत्रालयाचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण सेवेतील दहा वर्षांच्या पात्रता सेवेनंतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात कायमस्वरूपी नोकरी करणाऱ्या ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरना प्रो-रेटा पेन्शन अर्थात प्रमाणानुसार निवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाननं घेतला...
श्रीनगरच्या डल सरोवरमध्ये भारताचे पहिले फ्लोटिंग वित्तीय साक्षरता शिबिर आयोजित केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी केली इंडिया...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीनगरच्या डल सरोवरमध्ये भारताचे पहिले फ्लोटिंग वित्तीय साक्षरता शिबिर आयोजित केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची प्रशंसा केली आहे. IPPB च्या ट्विटला प्रत्युत्तर...
डिजिटल हेल्थ आयडी कार्ड देशभरात सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य अर्थात आभा कार्ड नावाचं डिजिटल हेल्थ आयडी कार्ड देशभरात सुरू केले असून या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या,...
भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असून यामध्ये देशातील युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त नवी...