निवडणूक आयोगाने ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवली थेट प्रचार आणि रोड शोवरील बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं थेट प्रचार आणि रोड शोवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. पाच राज्यातील निवडणुकीच्या दरम्यान कोविड महामारी संदर्भातल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, आयोगानं राजकीय पक्षांच्या किंवा...

राष्ट्रीय एकता दिवसाच्या आयोजनाची तयारी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ३१ ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या आयोजनाची तयारी पूर्ण होत आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात देशभरातल्या ७००...

आंतरमंत्रीगट समितीनं घेतला देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा

नवी दिल्ली : आंतरमंत्रीगटाच्या समितीनं नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला. तसंच त्यांचा पुरवठा वाढवण्यासंबंधीच्या उपाय योजनांवर चर्चा केली. अनेक राज्यांमधे आता टोमॅटोचे भाव...

भारतानं बांग्लादेशाविरुद्धची टी.ट्वेंटी क्रिकेट मालिका २-१नं जिंकली, गोलंदाज दीपक चहरनं केली विक्रमी कामगिरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशादरम्यान नागपूर इथं झालेला तिसरा टी-ट्वेंटी सामना ३० धावांनी जिंकून भारतानं ही मालिकाही २-१ अशी जिंकली. सामन्यात बांगलादेशानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा...

भविष्यात इस्रो सॉफ्ट लँडिंगचे आणखी प्रयत्न करणार – के सिवन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची चांद्रमोहीम चांद्रयान-दोनला शेवटच्या टप्प्यात आलेलं अपयश हा मोहिमेचा शेवट नसून नजीकच्या भविष्यात इस्रो सॉफ्ट लँडिंगचे आणखी प्रयत्न करेल, असं इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन...

टी. एन. शेषन यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्र्पतींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : उपराष्ट्र्पती एम. वेंकय्या नायडू यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, " भारतीय संसदीय व्यवस्थेचा पाया मजबूत करणाऱ्या...

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून १८ उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपानं काल १८ उमेदवारांची यादी जाहीर केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकातून उमेदवारी देण्यात आली असून वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष...

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 2020 च्या हिवाळी सत्रासाठी हजारो विद्यार्थ्यांनी केली नाव नोंदणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2020 च्या हिवाळी सत्रासाठी हजारों विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसंच इतर अनेक नोंदणी प्रक्रियेत आहेत, असं दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्रशासनानं सांगितलं आहे. विद्यार्थ्याच्या हितासाठी...

30 जून 2019 पर्यंत 1.64 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी ई-नाम मंचावर नोंदणी केली

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना त्यांच्या शेत मालासाठी रास्त भाव मिळावेत, यासाठी सरकारने ई-नाम मंच सुरु केला. देशभरातील 16 राज्ये आणि 2 केंद्र शासित प्रदेशांच्या 585 घाऊक बाजारपेठा ई-नामशी जोडलेल्या...

कांद्याच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राचे ठोस उपाय

नवी दिल्ली : ग्राहक संरक्षण विभागाने दिल्लीतल्या कांद्याच्या दरांचा आढावा घेण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत ग्राहक संरक्षण सचिव, नाफेड, सफल तसेच इतर संस्थांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते....