नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आज मॅचेंस्टरमध्ये सुरू होत आहे. भारताने या मालिकेमध्ये दोन – एक अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या भूमीतून पतौडी करंडक मायदेशी आणण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील राहणार आहे.