पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांच्या हस्ते बुद्ध पुतळ्याचे अनावरण
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांनी संयुक्तरित्या, उलानबटोर इथल्या ऐतिहासिक गंदान बौद्ध मठातील भगवान बुद्धांच्या आणि त्यांच्या दोन शिष्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
पंतप्रधानांनी आपल्या...
रखडलेल्या गुहनिर्माण प्रकल्पांसाठी केंद्र सरकार देणार २५ हजार कोटी रुपये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रखडलेल्या गुहनिर्माण प्रकल्पांच काम पुन्हा सुरु व्हावं, यासाठी २५ हजार कोटी रुपयांचा निधी स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं मंत्रीमंडळाच्या बैठकीत...
देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमधे उष्णतेचा प्रकोप जाणवत आहे. राजधानी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानात तापमान ४० अंशाच्या वर पोचलं आहे.
देशाच्या पश्चिमोत्तर, मध्य आणि पश्चिमी...
६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या वयोगटातल्या बालकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
५ ते १२...
पंतप्रधानांनी, योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचे शपथ ग्रहण केल्याबद्दल अभिनंदन केले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचे पदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे. गेल्या पाच वर्षातील त्यांच्या उत्तम कामगिरीचे...
बायोगॅसचे उत्पादन
नवी दिल्ली : सेंद्रीय कचरा आणि बायोमासचे सक्षम व्यवस्थापन करून वाहतुकीसाठी पर्यायी पर्यावरणानुकूल इंधन म्हणून संपीडित बायोगॅसच्या वापराला सरकार चालना देत आहे.
यासाठी सार्वजनिक तेल कंपन्यांनी परवडणाऱ्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय...
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफीचा शासन निर्णय जारी
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी असून, मुंबईहून कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा शासन निर्णय आज जारी...
बाल अश्लील चित्रफित प्रकरणी अनौपचारिक समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाल अश्लील चित्रफित प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला असल्याचं राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी...
भविष्यात इस्रो सॉफ्ट लँडिंगचे आणखी प्रयत्न करणार – के सिवन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची चांद्रमोहीम चांद्रयान-दोनला शेवटच्या टप्प्यात आलेलं अपयश हा मोहिमेचा शेवट नसून नजीकच्या भविष्यात इस्रो सॉफ्ट लँडिंगचे आणखी प्रयत्न करेल, असं इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन...
कलम ३७० रद्द करताना कश्मीर खोऱ्यातली बंद केलेली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरसाठीचं ३७०वं कलम रद्द करताना ३ ऑगस्टपासून बंद केलेली कश्मीर खोऱ्यातली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होत आहे.
रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यापूर्वी काल श्रीनगर ते...









