ग्राहकांच्या ग्राहक तक्रार निवारणासाठी सरकारच्या विविध उपाययोजना

नवी दिल्ली : केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर दररोज अनेक तक्रारी येत असतात. यातल्या बहुतांश तक्रारींचे वेळेत निवारण केले जाते अशी माहिती ग्राहक व्यवहार...

राज्यातील ४ जिल्ह्यात १४ दिवसांपासून एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांपासून एकही नवा कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. देशात असे एकूण ६१ जिल्हे असल्याची माहिती...

भारत आणि किरगिझस्तानदरम्यान आरोग्य क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि किरगिझस्तानचे आरोग्य मंत्रालय यांच्यात आरोग्य क्षेत्रात सामंजस्य करार करण्याबाबतच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रस्तावांना...

प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी असलेल्यांनी रेल्वे प्रवास करु नये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी असलेल्यांनी रेल्वेच्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांनी प्रवास करु नये असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे. गेल्या २ दिवसात या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांपैकी...

संकटावर मात करण्यासाठी सर्व हितधारकांनी एकात्मिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे – नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई )आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अनुसूचित जाती -अनुसूचित जमातीतील  (एससी-एसटी) उद्योजकांच्या मालकीच्या एमएसएमईवर कोविड -१९ ...

पेट्रोल-डिझेलवर नवा अधिभार, मात्र सर्वसामान्यांना फटका नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल-डिझेलवर नवा अधिभार, मात्र सर्वसामान्यांना फटका नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोलवर अडीच रुपये तर डिझेलवर ४ रुपयांचा कृषी पायाभूत सुविधा विकास अधिभार लादण्यात आला आहे. मात्र...

कोरोनाचा सामना करण्यासाठी आयुष मंत्रालयाची देशव्यापी मोहीम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आयुष मंत्रालयाने एक देशव्यापी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आयुष ६४ आणि कबासुर कुडिनीर या दोन आयुर्वेदिक औषधांचं वाटप...

प्रियंका गांधी यांना सुरक्षा पुरवण्यात कसलाही कसूर झाला नसल्याचं सीआरपीएफचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना नुकत्याच त्यांच्या लखनौ दौर्‍यात सुरक्षा पुरवण्यात कसलाही कसूर झालेला नाही, असं सीआरपीएफ अर्थात, केंद्रीय राखीव पोलीस दलानं सांगितलं. प्रियंका गांधी...

जेएनपीटी आणि इतर टर्मिनल्समध्ये इंटर टर्मिनल रेल्वे हॅण्डलिंग ऑपरेशन संदर्भात सामंजस्य करार संपन्न

मुंबई : देशातल्या अनेक टर्मिनल्सपैकी विशेष समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या जेएनपीटी बंदराने आयात-निर्यातकांसाठी अधिक गरजेचे असलेले इंटर टर्मिनल रेल हॅण्डलिंग ऑपरेशनसाठी जेएनपीटी व इतर टर्मिनल्समध्ये सांमजस्य करार करुन एक महत्वपूर्ण...

नागरीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना-हरदीपसिंह पुरी

नवी दिल्ली : नागरी विकासात, सार्वजनिक-खासगी भागीदारीवर आधारित लॅण्ड पुलींग धोरण हे मूलभूत परिवर्तन दर्शवत असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटले आहे. यामध्ये जमिनीचे तुकडे एकत्र करून...