प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साजरी केली भारतीय सैन्यासोबत दिवाळी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील तैनात असणाऱ्या भारतीय जवानांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दिवाळी साजरी केली. यावेळी बोलताना प्रधानमंत्र्यांनी भारतीय संरक्षण दलांची प्रशंसा केली.
संरक्षण...
देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे.
काल २१ हजार ३१४ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर १८ हजार ८८...
एकवीसशेहून जास्त नोंदणीकृत राजकीय पक्षांविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोग कारवाई करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता नसलेल्या एकवीसशेहून जास्त नोंदणीकृत राजकीय पक्षांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यातल्या २९ ‘ए’ आणि २९ ‘सी’...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून नव्या अमेरिकी नेतृत्वाचे स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ज्यो बायडेन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे, की अमेरिका आणि भारत...
भारत जगाशी स्वतःच्या शर्तीवर व्यवहार करणार – परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर कुणाच्याही प्रभावाखाली न राहता भारत आता जगाशी स्वतःच्या शर्तीवर व्यवहार करेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते रायसीना संवादात बोलत...
‘कदाचित अजूनही’ काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : 'कदाचित अजूनही' या मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना आज साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमीच्या वतीने साहित्य अकादमी पुरस्काराच्या दिमाखदार सोहळ्याचे...
परिचय केंद्राकडून दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा जपण्याचे उत्तम कार्य – उपायुक्त संदीप माळवी
महाराष्ट्र परिचय केंद्रात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा राजधानी दिल्लीत जपण्याचे मोलाचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्र करीत असल्याचे गौरवोद्गार ठाणे महानगरपालिकेचे उप आयुक्त संदीप माळवी यांनी काढले.
श्री. माळवी यांच्या हस्ते आणि...
अल्पसंख्याकांविरोधात हिंसाचारातल्या दोषींविरुद्ध कारवाईची भारताची पाकिस्तानकडे मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. नुकत्याच नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि...
पेटीएम पेमेंटस बँकेला सेवा सुरू ठेवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंटस बँकेला आपली सेवा सुरू ठेवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी आरबीआय नं २९ फेब्रुवारीपासून पेटीएम बँकेचे व्यवहार बंद राहतील असं...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इथियोपियाचे पंतप्रधान डॉ अबे अहमद अली यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इथियोपियाचे पंतप्रधान डॉ. अबे अहमद अली यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.
भारत आणि इथियोपिया दरम्यान असलेल्या दृढ संबंधांना आणि दोन्ही देशांमधल्या उत्तम विकासाच्या भागीदारीला...









