रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांचं पर्यवेक्षण कौशल्य सुधारण्यासाठी रिझर्व बँक पर्यवेक्षक महाविद्यालय उभारणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षण कौशल्यात सुधारणा करण्यासाठी रिझर्व बँक पर्यवेक्षक महाविद्यालय उभारत आहे, अशी माहिती रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. ते एका कार्यक्रमात...

लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकर कटीबद्ध असल्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार लडाख ला सर्वांगीण विकास तसच लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आमित शहा यांनी काल लडाखच्या प्रतिनिधी मंडळाला...

महसूल वसुली प्रक्रीयेत स्थिरता येत नाही तोपर्यंत वस्तु आणि सेवा कराच्या दरात वाढ नाही....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तु आणि सेवा कराच्या दरात बदल करायचे किंवा नाहीत याबाबतचा विचार, वर्षातून एकदाच केला जाऊ  शकतो, असा विचार प्रत्येक बैठकीत केला जाऊ शकत नाही असं...

मध्यप्रदेश विधानसभेत शिवराजसिंह चौहान यांनी सिद्ध केलं बहुमत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी काल चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांनी...

बीपीसीएलच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सध्याची स्वारस्य पत्र प्रक्रिया रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएलच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सध्याची स्वारस्य पत्र प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडचं जागतिक संकट आणि सध्याच्या भू -राजकीय...

केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं २०२१-२२ या वर्षासाठी ३० हजार ३ शे ७ कोटी रुपयांचा अधिशेष केंद्रसरकारला द्यायला मंजुरी दिली आहे. गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली आज...

भारतीय नौदल कोणत्याही मोहिमेसाठी तैनात आणि लढाईसाठी सज्ज

नवी दिल्ली : कोविड -19 ची चाचणी सकारात्मक आल्यानंतर अलगीकरण कक्षात ठेवलेले 26 खलाशी आयएनएस आंग्रे या मुंबईतील किनारा प्रतिष्ठानचे आहेत. भारतीय नौदलाच्या कोणत्याही जहाजावर, पाणबुडीवर किंवा हवाई तळावर...

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता’

नवी दिल्ली : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. “व्यवसाय सुलभता” (इज ऑफ डुईंग बिजनेस) या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा "महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता" साकारली आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी...

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, लडाखमधील विख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिला जाणार आहे. एक...

नवी दिल्लीत तिसऱ्या स्वच्छता पुरस्कारानं देशातल्या ४८ विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना गौरवण्यात आलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ४८ विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना नवी दिल्लीत तिसऱ्या स्वच्छता मानांकन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हे पुरस्कार निवासी, अनिवासी, तंत्रज्ञान तसंच शासकीय विद्यापीठ आणि निवासी...