नॉयडातलं गौतम बुद्ध नगर स्मार्ट शहर म्हणून विकसित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश सरकार नॉयडातलं गौतम बुद्ध नगर शहर स्मार्ट शहर म्हणून विकसित करत आहे. हे शहर विकास आणि संधींच्या दृष्टीनं देशातलं आदर्श शहर म्हणून विकसित...
दिवाळीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवाळीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रधानमंत्र्यांनी या...
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, लडाखमधील विख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिला जाणार आहे. एक...
हंगेरीत कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवींदरचा उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हंगेरीच्या बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या रविंद्र यांनं 61 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
रविंद्र यांनी...
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्याच्या चार दिवसांच्या दौर्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं चार दिवसांच्या दौर्यासाठी आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्याला पोचले. ते उद्या उत्तर गोदावरी जिल्ह्यातल्या तडेपल्लीगुडम इथं होणार्या एनआयटीच्या पहिल्या पदवीप्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशातल्या विद्यार्थ्यासोबत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तारखेला "परीक्षा पे चर्चा" या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम नवी दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा...
ब्लगेरियात सुरु असलेल्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीन व शिवा थापा यांची उपांत्यपूर्व फेरीत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्लगेरियात सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीन आणि चार वेळचा विजेता शिवा थापा यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. ब्लगेरियाचा गतवेळेचा विजेता...
बौद्ध धर्माचं उगमस्थान असल्याचं भारताला अभिमान – राष्ट्रपतींचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बौद्ध धर्माची स्थापना झालेला देश असल्याचा भारताला अभिमान आहे. भारतातूनच इतर देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला. भगवान बुद्धांनी आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखविला आणि...
ICC महिला विश्वचषक T20 अंतिम सामन्यात ८५ धावांनी भारताचा पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या मेलबोर्न इथं झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला ८५ धावांनी पराभूत करुन विश्वचषकावर नाव कोरलं. यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून...
देशात रॅपिड टेस्टसाठीच्या ५ लाख किट्स चीनमधून दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या रॅपिड टेस्टिंगच्या ५ लाख किट्स चीनमधून देशात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. मात्र या किट्सचा वापर रुग्णांचे निदान करण्यासाठी केला जाणार...









