भारतीय उत्पादनांचा दर्जा सुधारणे गरजेचे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कारखान्यांमध्ये तयार होणारी उत्पादने जगभर स्वीकारली जातील, इतकी सक्षम करण्यासाठी त्यांचा दर्जा सुधारणे गरजेचं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज...

देशात खतांचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त उपलब्ध असल्याची मनसुख मांडविय यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात युरिया आणि डायअमिनो फॉस्पेटसह सर्व खताचा भरपूर पुरवठा उपलब्ध असेल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी खतं...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी 13 व्या ब्रिक्स परीषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 13 व्या ब्रिक्स परीषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार असून उद्या होणार्यान या परिषदेला ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला रशिया, चीन,...

देशात आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण कोरोना मुक्त

नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचे 6 हजार 977 नवे रुग्ण आढळून आले, तर 154 जणांचा मृत्यू झाला. देशात काल  सलग चौथ्या दिवशी  सर्वात जास्त कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ...

चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअरबॅग्ज अनिवार्य – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्यानं उत्पादन होणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये आता चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअर बॅग बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं वाहन उत्पादकांसाठी ही नवीन नियमावली तयार...

राज्यातल्या शेतकऱ्यांचा माल देशभरात पोहोचवणाऱ्या किसान रेल्वेची वर्षपूर्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान रेल्वे हा शेतकऱ्यांच्या समृद्धीला हातभार लावू त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा उपक्रम सिद्ध झाला आहे. जलद वाहतूक, शून्य अपव्यय, ५०% अनुदानासह शेती उत्पादनासाठी मोठ्या...

१९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी १७ खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा काल करण्यात आली. १९ वर्षांखालील १४ वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक २८ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३८ लाख ७८ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली. आतापर्यंत या लशींच्या ३९ कोटी ५३ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय...

75 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने सध्याच्या केंद्रीय पुरस्कृत योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सध्याच्या जिल्हा/ रेफरल रुग्णालयांसोबत वर्ष 2021-22 पर्यंत अतिरिक्त 75 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता दिली...

वायू चक्रीवादळ-भारतीय नौदलाची तयारी

नवी दिल्ली : वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने गुजरातच्या प्रशासनाबरोबर समन्वय साधून सर्व तयारीचा आढावा घेतला. मुंबई स्थित पश्चिमी नौदल कमांड गुजरातमधल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. चेन्नई, गोमती...