पॅरोलवर असताना पळून गेलेला, मुंबईतल्या साखळी बॉम्ब स्फोटातला दोषी जलीस अन्सारी याला कानपूर इथं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला आरोपी जलीस अंसारी याला उत्तरप्रदेशातल्या विशेष कृतीदलानं काल कानपूर इथं अटक केली. अंसारी २१ दिवसांच्या पेरोलवर होता. मात्र पेरोलची मुदत संपल्यानंतर परत...

राष्ट्रपतींनी नर्सिंग समुदायाच्या सदस्यांसह रक्षाबंधन साजरा केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतीभवनात परिचारिकांसमवेत रक्षाबंधन साजरा केला. ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, मिलीटरी नर्सिंग सर्व्हिस आणि राष्ट्रपती भवन रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी राष्ट्रपतींची भेट...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७६ पूर्णांक २४ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७६ पूर्णांक २४ शतांश टक्क्यावर पोहचलं आहे. काल ६० हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत....

पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला ५६६ कोटींचा निधी

नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात ५६६ कोटी २३ लाख ६ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण...

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत सदानंद गौडा यांच्या हस्ते आठ नैसर्गिक पोषकद्रव्यांचे उद्‌घाटन जनऔषधी केंद्रात...

नवी दिल्ली : केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांच्या हस्ते आणि प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आठ नैसर्गिक पोषक औषधांचे उद्‌घाटन झाले. ही सर्व औषधे, जनऔषधी केंद्रात विक्रीसाठी...

ईशान्य भारतात नैसर्गिक वायू पाईप लाईन ग्रीड उभारण्यासाठी केंद्रसरकारकडून पाच हजार ५५९ कोटी रुपयांचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक विषयावरील मंत्रीमंडळ समितीनं इंदधनुष्य गॅस ग्रीड लिमिटेडला, ईशान्य भारतात नैसर्गिक वायू पाईप लाईन ग्रीड उभारण्यासाठी लागणाऱ्या भांडवल उभारणीतली तूट भरून काढण्यासाठी पाच हजार५५९ कोटी...

कोरोना प्रतिबंधाचा काळातही रेल्वेनं मालवाहतूकीत उच्चांक नोंदवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधाचा काळ असतानाही रेल्वेनं मालवाहतूकीत उच्चांक नोंदवला आहे. गेल्या वर्षी 1हजार 205 दशलक्ष टन एवढ्या मालवाहतूकीच्या तुलनेत काल संपलेल्या आर्थिक वर्षांत 1 हजार 224...

कर्नाटक मध्ये टाळेबंदीच्या निर्बंधांतील शिथिलतेनंतर बंगळूरू मधली नम्मा मेट्रो सेवा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक मध्ये टाळेबंदीच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर बंगळूरू मधली नम्मा मेट्रो सेवा आज पासून सुरु होती. कोरोना संकट वाढल्यानंतर लावलेल्या टाळेबंदीमुळे २८ एप्रिल पासून ही...

समवर्ती सूचीमध्ये असलेल्या ३७ केंद्रीय कायद्यांची जम्मू काश्मीरमध्ये अंमलबजावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं समवर्ती सूचीमध्ये असलेल्या ३७ केंद्रीय कायद्यांची जम्मू काश्मीरमध्ये अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर गृह मंत्रालयाच्या जम्मू काश्मीर आणि लडाख विभागानं...

अनिल अंबानीं यांनी शंभर दशलक्ष अमेरिकन डॉलर रक्कम अनामत म्हणून जमा करावी – ब्रिटन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शंभर दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी रक्कम अनामत म्हणून जमा करावी, असे आदेश ब्रिटनच्या न्यायालयानं दिले आहेत. अंबानी यांच्यासोबत झालेल्या...