भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या ५ सामन्यांच्या पहिल्या टी-२० मालिकेतला पहिला सामना आज ऑकलंड इथं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंडमधल्या पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ऑकलंड इथल्या ईडन पार्क स्टेडिअममधे खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी बारा वाजून वीस...

कोरोनाविरुद्धचा जागतिक लढा यशस्वी होण्यासाठी भारत ही लढाई जिंकणे आवश्यक –उपराष्ट्रपती

लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यातले यश दिलासादायक, पुढचे दोन आठवडे अत्यंत महत्वाचे या देशव्यापी लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनात आलेल्या अडथळ्यांमुळे संकल्प विचलित होऊ देऊ नका—उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या लॉकडाऊनच्या ...

विमान तिकीट आरक्षण बंद करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विमान कंपन्यांनी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय अशा कुठल्याही प्रवासाचं तिकीट आरक्षण अजून सुरू करू नये असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. कोरोना विषाणू संसर्ग...

कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी मतिमंद अपत्य पात्र : जितेंद्र सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवंगत केंद्र सरकारी कर्मचारी वा निवृत्तीवेतनधारकांची मतिमंद मुले कौटुंबिक निवृतीवेतनास पात्र आहेत आणि या तरतुदीमागील हेतू लक्षात घेणे आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे असे केंद्रीय...

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातले सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या बाबरी मशीद प्रकरणी न्यायालयानं सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. लखनौमधल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज हा निर्णय दिला. अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी...

लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ केंद्राला आयुष मंत्रालयाचा पुरस्कार

नवी दिल्ली :  पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील ‘कैवल्यधाम एसएडीटी गुप्ता योगिक रूग्णालय व आरोग्य सेवा केंद्रा’ ला आयुष मंत्रालयाचा माहिती तंत्रज्ञानाच पुरस्कार आज जाहीर झाला आहे. आयुष भवनमध्ये केंद्रीय आयुष मंत्री...

दहशतवाद पूर्णपणे संपावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद पूर्णपणे संपावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा जम्मू- काश्मीरच्या तीन दिवसाच्या  दौऱ्यावर असून त्यांनी आज जम्मूमधल्या...

पेट्रोल-डिझेलवर सीमा शुल्क वाढविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातल्या स्वस्ताईमुळं ग्राहकांवर थेट ताण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलवर दहा रूपये तर डिझेलवर १३रुपये प्रतिलिटरने सीमा शुल्क वाढवण्याचा निर्णय काल रात्री केंद्र सरकारनं घेतला. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात...

कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णयाचे नाशिक जिल्ह्यात उमटले तीव्र पडसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं काल सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढावी आणि दरांवरही नियंत्रण रहावं, यासाठी तातडीनं निर्यातबंदीचा निर्णय लागू करण्यात आला...

द्रविड मुन्नेत्र कळहम पक्षाचे सरचिटणीस के. अंबळगन् यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : द्रविड मुन्नेत्र कळहम पक्षाचे सरचिटणीस के. अंबळगन् यांचं आज सकाळी चेन्नैत वार्धक्यानं निधन झालं. ते 97वर्षांचे होते. गेली काही वर्षं ते आजारी होते. तमिळनाडू विधानसभेत ते...