भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या ५ सामन्यांच्या पहिल्या टी-२० मालिकेतला पहिला सामना आज ऑकलंड इथं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंडमधल्या पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ऑकलंड इथल्या ईडन पार्क स्टेडिअममधे खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी बारा वाजून वीस...
अमेरिकेत न्यू शेपर्ड या अंतराळ यानाच्या निर्मितीत मुख्य भूमिका बजावणाऱ्या दहा तंत्रज्ञांच्या चमूत कल्याणच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मूळची कल्याण इथली आणि सध्या अमेरिकेत शिक्षण आणि कामानिमित्त स्थायिक झालेली संजल गावंडे या तरुणीनं ब्ल्यू ओरिजिन या अंतराळ यानाची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या न्यू शेपर्ड...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंधन दरवाढ आणि कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात विरोधी पक्षाच्या गदारोळामुळे अडथळे आले. इंधन दरवाढ, कृषी कायदे आणि इतर मुद्द्यांवरून...
राखी हलदरनं पटकावलं सुवर्ण पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकाता इथं सुरु असलेल्या ३५ व्या राष्ट्रीय महिला भारोत्तोलन स्पर्धेत ६४ किलो प्रकारात बंगालच्या राखी हलदरनं सुवर्ण पदक पटकावलं.
९३ किलो स्नॅच प्रकारात आणि ११३ किलो...
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि या कायद्याला समर्थन दर्शविण्यासाठी लातूर जिल्ह्यात बोरी इथं आज सकाळी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती.
पोलिस बंदोबस्तात...
महामारी सुधारणा विधेयक-२०२० राज्यसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज महामारी सुधारणा विधेयक-२०२० मंजूर करण्यात आलं. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी हे विधेयक आज राज्यसभेत मांडलं. दिवाळखोरी आणि कर्जबाजारी सुधारणा विधेयक दोन हजार...
हरयाणा आणि पंजाबसह अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून हरयाणा आणि पंजाबसह अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. काश्मीरमध्ये बऱ्याच भागात तापमानात अंशतः सुधारणा झाल्यानं कडाक्याच्या...
भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर सुरु झाला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर कालपासून सुरु झाला. हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. भारतीयांना आपल्या देशातील विविध...
देशात सक्रीय रुग्णांच्या संख्येत घसरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. काल ३ लाख २९ हजारापेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद...
दिल्लीतल्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सीबीएसईचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई अर्थात, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ईशान्य दिल्लीतल्या परीक्षा केंद्रांवर आज होणाऱ्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सीबीएसईनं घेतला आहे.
मंडळाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी ही...









