मुंबईत आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कोरोना विषाणू बाधित भागातून मुंबईत आलेल्या ४१ प्रवाशांपैकी ४० जणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ट्विटरवर ही माहिती...
चिनी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लड्डाखमध्ये गलवान खोऱ्यात काल रात्री चिनी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. या भागातून दोन्ही देशांचं सैन्य मागे घेण्याची...
आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील – शक्तीकांत दास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसंच चलन व्यवस्थेमधे तरलता येण्यासाठी भारतीय रिझर्व बँक आवश्यक ते सर्व उपाय योजेल, असं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं...
कोव्हिशिल्ड लसीचे नवे दर जाहिर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सीरम इन्स्टिट्यूटनं कोव्हिशिल्ड लसीच्या प्रत्येक मात्राचे नवे दर आज जाहिर केले आहेत. त्यानुसार सरकारी रुग्णालयांना प्रति मात्रा ४०० रुपये असतील. तर खाजगी...
कोरोना बाधितांची संख्या देशात ६,४१२ तर राज्यात १,३८०
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ४१२ झाली असून मृतांची संख्या १९९ वर पोचली आहे. आतापर्यंत ७०९ लोकांवर उपचार करून त्यांना घरी सोडलं असल्याचं पीटीआयच्या वृत्तात...
लद्दाखमधे चीनच्या आक्रमक हालचालींचा प्रतिकार करण्यासाठी सेनादलांना पूर्ण मोकळीक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लद्दाखमधे भारत-चीन सीमाभागात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याशी चर्चा केली.
लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे, हवाईदल प्रमुख...
करचुकवेगिरी बद्दल तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहाशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची करचुकवेगिरी केल्या प्रकरणी जीएसटी अन्वेषण महासंचालनालयानं, काल, तीन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याचं, केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सांगितलं.
फोर्च्युन ग्राफिक्स लिमिटेड, रीमा पॉलिकेम...
औषध उद्योगासाठी २ डीजी तंत्रज्ञान हस्तांतरणाचा डीआरडीओचा प्रस्ताव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना तथा डीआरडीओनं भारतीय औषध उद्योगासाठी २ डीजी तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या महिन्याच्या १७ तारखेपर्यंत औषध उद्योग स्वारस्य...
मध्यस्थीने तोडगा काढण्याच्या प्रयत्नासाठी कायदा करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायालयात दावा दाखल होण्यापूर्वी मध्यस्थीने तोडगा काढण्याचा प्रयत्न अनिवार्य करण्याबाबत सर्वसमावेशक कायदा असावा अशी आग्रही मागणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मांडली आहे. यामुळे प्रलंबित खटल्याचं...
वैद्यकीय तपासणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अर्थात एम्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संसदेच्या अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी संपूर्ण वैद्यकीय तपासणी...









