देशात अन्नधान्याच्या साठ्याची कमतरता नाही – नरेंद्र सिंग तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याच्या साठ्याची कमतरता नसल्याचा विश्वास कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केला आहे. काल दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती...

सीबीएसई, इयत्ता १० वी-१२ वीच्या उरलेल्या परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली : सीबीएसई, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी-१२ वीच्या उरलेल्या परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयानं आज परवानगी दिली. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण झाल्या असतील त्यांचा निकाल...

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात वॉर्सस्टर इथं काल झालेल्या महिलांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात, भारतानं इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. विजयासाठी इंग्लंडनं भारतासमोर २२० धावांचं...

परिचारिकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२१ चं वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परिचारिकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२१ चं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजासाठी...

पंतप्रधान मोदी बँका आणि एनबीएफसीच्या हितधारकांबरोबर सामूहिक चर्चेत सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान मोदी उद्या संध्याकाळी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधील हितधारकांबरोबर भविष्यासाठी कल्पना आणि रुपरेषेबाबत व्यापक चर्चा करणार आहेत. चर्चेच्या मुद्द्यांमध्ये पत उत्पादने आणि सेवेसाठी कार्यक्षम मॉडेल्स, तंत्रज्ञानाद्वारे...

बहुचर्चित कृषी विधेयकं आज राज्यसभेत आवाजी मतदानानं संमत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहुचर्चित कृषी विधेयकं आज राज्यसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आली. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुधारणा विधेयक; शेतकरी सशक्तीकरण आणि किंमत हमी विधेयक आणि कृषी...

पालघर हत्याकांडप्रकरणी तपास थांबवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात जमावानं दोनजणांची हत्या केल्याप्रकरणी सुरु असलेला तपास थांबवायला तसंच राज्य सरकारकडून स्थिती अहवाल मागवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. याप्रकरणी पोलीस योग्य पद्दतीनं तपास...

कलम-370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिका मोठ्या पीठाकडे सोपवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलम-370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या याचिका, सात न्यायाधीशांच्या मोठ्या पीठासमोर वर्ग करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती...

पंतप्रधान येत्या ३० ऑगस्टला मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३०  ऑगस्टला मन की बात या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. मन की बातचा हा ६८ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी...

मध्यप्रदेशातील ज्येष्ठ काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशातल्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. १८ वर्ष काँग्रेसमधे राहिल्यावर आता पुढील मार्ग...