देशाच्या अनेक भागात कंकणाकृती सूर्यग्रहणाचा देखावा अनुभवायला मिळाला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज साध्या डोळ्यांनी पाहता येण्यासारखं खंडग्रास सुर्यग्रहण दिसलं. देशाच्या उत्तर भागातल्या नागरिकांना सूर्यग्रहणाच्या कंकणाकृती स्वरुपाचं दर्शन घेता आलं. देशाच्या इतर भागात आणि राज्यात मात्र...
कोरोनावरील लस सर्वांना, सर्वत्र उपलब्ध व्हावी – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-१९ वर उपाय ठरणाऱ्या लशीचं संशोधन तसंच, त्यासंबंधी तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. भारताची मोठी लोकसंख्या लक्षात घेता...
पंतप्रधानांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “सर्व देशवासियांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीकृष्ण ! असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशांत म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांना राष्ट्रीय भरती यंत्रणा (NRA) स्थापन करण्याच्या निर्णयाला मंजुरी...
भारताच्या युवा वर्गासाठी मौल्यवान दिवस
“भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता याची खात्री देत पंतप्रधानांनी देशभरातील रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना रोजगाराचा रास्त हक्क मिळवून दिला आहे.”
“राष्ट्रीय भरती यंत्रणा (NRA) हे मोदी...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी होणार आहे. या निवडणुकीत १७ राज्यांमधल्या राज्यसभेच्या ५५ जागांसाठी, येत्या २६ मार्चला मतदान होईल. निवडणुकीसाठी १३ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज...
कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा 21 कोटींचा टप्पा पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोविड प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत 21 कोटींच्यावर मात्रा दिल्या असून कोविड-19 लसीकरण कार्यक्रमातला मोठा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या साथीचा प्रतिबंध आणि तिचं व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीनं...
रमजानच्या काळात घराजवळ फळे मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना नियमानुसार गर्दी टाळून गल्लोगल्ली फळं खरेदी करता येतील, अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
कोरोनाचा...
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण करण्याची गरज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण करण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे.
ते काल हैदराबाद इथं एका कार्यक्रमात बोलत होते. ज्या...
7 सप्टेंबर 2020 पासून मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होणार
हरदीपसिंग पुरी यांनी प्रमाणित नियमावली जाहीर केली
मेट्रो प्रवासी आणि कर्मचार्यांसाठी मास्क अनिवार्य
केवळ लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींना परवानगी दिली जाणार
हीटिंग, व्हेंटिलेशन आणि वातानुकूलन (एचव्हीएसी) यंत्रणा वापरली जाईल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहनिर्माण...
जगातील सर्वांधिक लांबीच्या अति उंचावरील शिंकुन ला बोगद्याच्या डीपीआर कामाला एनएचआयडीसीएल कडून गती
बोगद्यामुळे मनाली-कारगिल महामार्ग संपूर्ण वर्ष वाहतुकीसाठी खुला ठेवण्यास होणार मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (एनएचआयडीसीएल) यांनी जगातील...









