१७ मे पर्यंत विशेष रेल्वेगाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या रद्दच राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १७ मे पर्यंत विशेष श्रमीक रेल्वेगाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या रद्दच राहणार असल्याची घोषणा भारतीय रेल्वेनं केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या देशव्यापी...
पर्यटन मंत्रालयाने “देखो अपना देश” मालिकेअंतर्गत ‘गोवा-क्रूसिबल ऑफ कल्चर’ या नावाने आयोजित केले 16...
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने "देखो अपना देश" या वेबिनार मालिकेअंतर्गत 7 मे 2020 रोजी आयोजित केलेल्या ‘गोवा-क्रूसिबल ऑफ कल्चर’ या शीर्षकाखाली भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यामधील...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७३व्या पुण्यतिथीनिमित्त देशभर अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज 73 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह...
जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि वाहतुकीवर कुठलेही निर्बंध नसल्याचा केंद्र सरकारचा पुनरुच्चार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. या वाहनांच्या...
ज्येष्ठ राजकीय नेते अजित प्रमोदकुमार जोगी यांचे निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ राजकीय नेते आणि छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित प्रमोदकुमार जोगी यांचं आज रायपूर इथल्या रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ७४ वर्षांचे जोगी ९ मे पासून ...
पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबाबत व्यक्त केला शोक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान म्हणाले," जसवंत सिंहजींनी प्रथम सैनिक म्हणून आणि त्यानंतर त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत देशाची...
माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडून अॅनिमेशन, VFX, गेमिंग उद्योगातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी मुंबईत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांनी आज मुंबईतल्या काही महत्त्वाच्या स्टुडिओला भेट दिली. तसेच अॅनिमेशन, VFX, गेमिंग उद्योगातल्या व्यक्तींशी चर्चा केली. फायर स्कोर इंटरॅक्टिव्ह...
सर्वोच्च न्यायालयानं दिली प्रशांत भूषण यांना दोन दिवसांची मुदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेविरुद्ध केलेल्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर पुनर्विचार करण्यासाठी, ज्येष्ठ विधीज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयानं आज दोन दिवसांची मुदत दिली.
न्यायव्यवस्थेवर टीका करणारी ट्विट...
‘एनएचएआय’ला टीओटीअंतर्गत 9 टोल नाक्यांवरील प्रत्यक्ष वसुलीच्या बदल्यात 5,011 कोटी रूपयांचा महसूल
नवी दिल्ली : एनएचएआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेल्या ‘टीओटी’म्हणजे टोल- ऑपरेट- ट्रान्सफर या महत्वाकांक्षी योजनेनुसार 566 किलोमीटर लांबीच्या 9 टोलनाक्यांवर प्रत्यक्ष वसूल टोलच्या बदल्यात 5,011कोटी रूपये आज मिळाले....
वैद्यकीय ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत प्रधानमंत्री यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आढावा बैठक घेतली. यासंदर्भात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि राज्य सरकारांदरम्यान ताळमेळ...









