डेडिकेटेड फ्रेट कोर्पोरेशननं चीनच्या कंपनीशी केलेला करार रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे मंत्रालयाशी संबंधित डेडिकेटेड फ्रेट कोर्पोरेशननं चीनच्या कंपनीशी केलेला करार रद्द केला आहे. २०१६ मध्ये, डेडिकेटेड फ्रेट कोर्पोरेशननं  ४०० किलोमीटर लांबीच्या कानपुर ते दीन दयाळ...

रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुण्यात लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात, मंदिराच्या १२५ वर्षांच्या कालावधीचा आढावा घेणाऱ्या 'लक्ष्मीदत्त' या कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. याशिवाय...

विधानसभा निवडणुकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नेमणूका आणि बदल्यांसंदर्भात राज्यांना मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नेमणूका आणि बदल्यांसंदर्भात निवडणूक आयोगानं आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी राज्यांना मार्गदर्शक सूचना आखून...

केंद्र सरकारच्या ‘भारत पढे ऑनलाईन’ अभियानासाठी पहिल्या तीन दिवसांमध्ये नागरिकांनी पाठविल्या 3700 सूचना

भारतातील ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने नागरिकांकडून नव्या संकल्पना मागविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी शुक्रवारी सुरु केले ‘भारत पढे ऑनलाईन’ नामक सात दिवसीय अभियान नागरिकांनी...

पणन महासंघाच्या कापूस खरेदीला सरकारनं परवानगी दिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सीसीआय आणि पणन महासंघाच्या कापूस खरेदीला सरकारनं परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून यवतमाळ जिल्ह्यात कापूस खरेदी सुरु होईल अशी माहिती शेतकरी स्वावलंबन...

१७ मे पर्यंत विशेष रेल्वेगाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या रद्दच राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १७ मे पर्यंत विशेष श्रमीक रेल्वेगाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या रद्दच राहणार असल्याची घोषणा भारतीय रेल्वेनं केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या देशव्यापी...

पर्यटन मंत्रालयाने “देखो अपना देश” मालिकेअंतर्गत ‘गोवा-क्रूसिबल ऑफ कल्चर’ या नावाने आयोजित केले 16...

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने "देखो अपना देश" या वेबिनार मालिकेअंतर्गत 7 मे 2020 रोजी आयोजित केलेल्या ‘गोवा-क्रूसिबल ऑफ कल्चर’ या शीर्षकाखाली भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यामधील...

जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि वाहतुकीवर कुठलेही निर्बंध नसल्याचा केंद्र सरकारचा पुनरुच्चार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. या वाहनांच्या...

दुधामध्ये होत असलेल्या भेसळीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात मोठ्या प्रमाणात दुधामध्ये होत असलेल्या भेसळीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर  यांनी दिले आहेत. त्यांनी आज सांगली...

पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबाबत व्यक्त केला शोक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान म्हणाले," जसवंत सिंहजींनी प्रथम सैनिक म्हणून आणि त्यानंतर त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत देशाची...