देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावर उपाय म्हणून विकसित होत असलेल्या देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या सहकार्यानं ही लस...

भारत इतर गरजू देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेरियावर उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा इतर गरजू देशांना विशेषतः शेजारी देशांना आवश्यकतेनुसार करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कोविड १९ची साथ देशात पसरत असताना...

पुलवामा हल्ल्याचं राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे उघड पंतप्रधानांची विरोधकांवर कडाडून टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी पुलवामा हल्ल्याचं राजकारण केलं, पण त्यांना या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले त्याचं दुःख झालं नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर साधणार संवाद

नवी दिल्‍ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात चर्चा करणार आहेत. यावेळी देशातल्या आर्थिक परिस्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित...

इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्कने (EVIN) कोविड संक्रमण काळात अत्यावश्यक लसीकरण सेवेची उपलब्धता सुनिश्चित केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील लसीकरणाचा साखळी पुरवठा मजबूत करण्याचे कार्य इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्ककडून (eVIN) अभिनव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत याची अंमलबजावणी...

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधे श्रीनगरच्या रैनावरी परिसरात आज पहाटे झडलेल्या चकमकीत सुरक्षा दलानं लष्कर ए तैबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यांच्याकडून शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केल्याचं काश्मीरचे पोलीस...

खोबऱ्याच्या किमान आधारभूत दरात ५२ ते ५५ टक्के वाढ करायचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या मंत्रिमंडळ समितीनं मिलिंग आणि बॉल खोबऱ्याच्या किमान आधारभूत दरात अनुक्रमे ५२ आणि ५५ टक्के वाढ केली आहे. मिलिंग खोबऱ्याचा किमान आधारभूत...

हवाई मार्गानं भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण अफिका आणि ब्राझील या देशांमध्ये कोरोनाचे २ नवीन विषाणू आढळून आल्यानं भारतात बाहेरील देशातून येणाऱ्या प्रवाशांना काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. या अटी ब्रिटन,...

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६३ कोटी ८४ लाख लसमात्रा देण्यात आल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६३ कोटी ८४ लाख लसमात्रा देण्यात आल्या अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या २४ तासात २२ लाख ३५ हजार...

पुरी इथल्या भगवान जगन्नाथ रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी.

नवी दिल्ली : ओदिशातल्या पुरी इथल्या भगवान जगन्नाथ मंदीराच्या रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली . सरन्यायाधीश न्यायमुर्ती एस.ए.बोबडे आणि न्यायामुर्ती दिनेश महेश्वरी आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या...