२१८ भारतीयांना घेऊन बुखारेस्टवरुन निघालेलं नववं विमान नवी दिल्लीत पोहचलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑपरेशन गंगा अंतर्गत, २१८ भारतीयाना घेऊन बुखारेस्टवरुन निघालेलं नववं विमान आज नवी दिल्लीत पोहचलं. युक्रेनमंध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आज सकाळीच हे विमान रोमानियाची राजधानी बुखारेस्ट...

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन आयोजित पहिल्या लोकशाही परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सहभाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी आयोजित केलेल्या पहिल्या लोकशाही परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सहभाग घेतला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या परिषदेत निवडक देशांचे...

को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनएएसई अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामाकृष्णा यांना सीबीआयनं अटक केली आहे. को-लोकेशन घोटाळा प्रकरणी सीबीआयनं काल त्यांनी चौकशीसाठी...

स्टार्ट अप आणि उदयोन्मुख उद्योगांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कर प्रस्ताव

गुंतवणुकीला प्रोत्साहन नवी दिल्ली : संसदेत 2019-20 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक कर प्रस्ताव जाहीर केले यामध्ये स्टार्ट अप आणि...

अतिसारामुळे बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

कसारा येथे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय रोटाव्हायरस लसीकरणाचा  शुभारंभ मुंबई : अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण  कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यासाठी कसारा...

शिधापत्रिकाधारकांच्या आधार जोडणीसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या मुदतीत ३० सप्टेंबरपर्यंत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारने देशभरातल्या शिधापत्रिकाधारकांच्या आधार जोडणीसाठी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिलेली मुदत यावर्षीच्या ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री...

केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष आर्थिक क्षेत्र संशोधन विधेयक 2019 ला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेष आर्थिक क्षेत्र सुधारीत विधेयक 2019 ला मंजुरी दिली आहे हे विधेयक विशेष आर्थिक क्षेत्र सुधारित अध्यादेश 2019 च्या...

भारताच्या वनात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ

जनसहभागाद्वारे येत्या पाच वर्षातही अशी प्रगती साध्य करणे शक्य- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर मुंबई : भारताच्या वन आच्छादानात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ झाली असून येत्या...

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, आनंदी गोपाळ सामाजिक विषयांवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आज ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली इथं आयोजित ६७ व्या राष्ट्रीय...

भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून लाल किल्ल्यावरून केलेले भाषण

माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वतंत्र्यदिनाच्या पवित्र उत्सवानिमित्त सर्व देशवासियांना अनेक अनेक शुभेच्छा! आज रक्षाबंधानाचाही सण आहे. अनेक युगांपासून चालत आलेली परंपरा भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये असलेलं प्रेम, माया अभिव्यक्त करते. सर्व देशवासियांना, सर्व...