कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशाने १४३ कोटी लसमात्रांचा टप्पा केला पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं काल १४३कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. कालच्या दिवसभरात देशात ५७ लाखाहून अधिक लसमात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं कळवलं आहे. देशात आजच्या दिवशी...

भारताला, जगभरातल्या बांधकाम व्यवसाय क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या उपकरणं आणि अवजारांचं उत्पादन केंद्र बनवणं हे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला, जगभरातल्या बांधकाम व्यवसाय क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या उपकरणं आणि अवजारांचं उत्पादन केंद्र बनवणं हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे असं सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन...

५० व्या विजय दिनानिमित्त्त भारतीय सैन्यातल्या मुक्तियोद्ध्यांना देशाची आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :५० व्या विजय दिनानिमित्त्त भारतीय सैन्यातले मुक्तियोध्ये आणि विरांगनांना त्यांच्या बलिदान आणि पराक्रमासाठी देश आदरांजली वाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या जवानांना ट्विटरद्वारे आदरांजली वाहिली....

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज मेरठ इथं मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रीडा क्षेत्रात कारकिर्द घडवण्याचा विश्वास देशातल्या तरुणांमध्ये निर्माण व्हावा हाच आपला संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यासाठीच आपण देशाच्या तळागाळापर्यंत खेळांविषयीच्या सोयीसुविधा...

कोविशील्ड आणि कोवॅक्सीन लसींना प्रौढांसाठी नियमित स्वरुपात सशर्त मंजुरी देण्याची विषय तज्ज्ञ समितीची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या कोविड-१९ प्रतिबंधक लसींना काही अटींवर नियमित मंजुरीची शिफारस केली आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या लसींना या पूर्वी आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापराचा...

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांची अंतिम तारीख वाढवण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची भारतीय वैद्यक परिषदेला विनंती

नवी दिल्ली : विविध राज्यात सुरु असलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांची अंतिम तारीख वाढवावी अशी विनंती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारतीय वैद्यक परिषदेला केली आहे. ही तारीख 18...

दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून केला पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला, आणि तीन सामन्याच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी साधली. भारताने विजयासाठी दिलेल्या...

कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं आज १६२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १६२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून देशभरात १६ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आत्तापर्यंत १६२ कोटी ८...

युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युद्धबंदीचं पुन्हा एकदा  उंल्लघन करत पाकिस्तानने आज भारतीय सुरक्षा चौक्या तसंच नागरी भागावर अंदाधुंद गोळीबार केला. पूंछ जवळ दुपारी तीनच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला तसंच...

चीनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाताना विशेष काळजी घेण्याचं केंद्र सरकारचं विद्यार्थ्यांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी परदेशात जाताना विद्यार्थ्यांनी संबंधीत देश निवडताना विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन राष्ट्रीय वैद्यकीय नियामक आयोगानं केलं आहे. विशेषत: चीनच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात...