आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून २९ लाख ८७ हजार ६४१ कोटी रुपयांचे विशेष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १२ योजनांद्वारे एकूण २९ लाख ८७ हजार ६४१ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले....

कोविड-१९ वरील लस पुढील वर्षीच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता- केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत. पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत ही लस उपलब्ध होण्याची आशा आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सभेत...

भारतातील आदिवासी समुदायाच्या हक्कांचे रक्षण करणे- ओम बिर्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वायत्त जिल्हा मंडळे अर्थात एडीसी स्थापन करण्यामागे ईशान्य भारतातील आदिवासी समुदायाच्या हक्कांचे रक्षण करणे, त्यांना निर्णय प्रक्रियेत समानाधिकार मिळवून देणे आणि त्यांच्या परंपरांनुसार प्रशासकीय कामकाज...

मुलींच्या शिक्षणाची सोय आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेअंतर्गत केंद्र सरकार मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी वचनबद्ध असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं...

जागतिक आरोग्य दिवस हा आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्यांच्या सन्मानाचा दिवस – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य दिवस हा ग्रह निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकांचा सन्मान आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आरोग्य...

भारतातील शहरी नियोजन क्षमता या विषयावर निती आयोगानं तयार केलेल्या अहवालाचं आज प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील शहरी नियोजन क्षमता या विषयावर निती आयोगानं तयार केलेल्या अहवालाचं आज प्रकाशन करण्यात येणार आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या उपस्थितीत...

चिनी अँपवर बंदी: ५ भारतीय अँप्सचा पर्याय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात #मेक इन इंडिया क्रांतीला सुरूवात झाली असून स्वदेशी अँप्सच्या अधिकाधिक वापरासह तंत्रज्ञान क्षेत्रातही आत्मनिर्भर बनण्याकडे देशाने वाटचाल सुरु केली आहे. गूगल प्ले स्टोअर आणि...

चीनी अधिकारी चीनमधील भारतीय पत्रकारांचा निवास सातत्यानं सुविधाजनक करतील अशी भारताला आशा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनी अधिकारी चीनमधील भारतीय पत्रकारांचा निवास सातत्यानं सुविधाजनक करतील अशी भारताला आशा असल्याचं मत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केलं. ते काल संध्याकाळी नवी...

राज्यातले १४ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत एकूण १४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना विषाणूने बाधित झाल्यामुळे मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णायात उपचार घेत असलेले १२ रुग्ण दुसऱ्या चाचणीत बरे झाले...

देशभरातील जिल्हा कार्यक्रमांमुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांचा सर्वंकश विकास, प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमामुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांनी सर्वंकश विकास साधला आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात केलं आहे. संयुक्त...