संसदेच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. येत्या ३१ तारखेला ही बैठक होणार असून तत्पूर्वी लोकसभेचे...

51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 साठी इंडियन पॅनोरमासाठीच्या चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने 2020 साठी इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांची घोषणा केली. गोवा येथे 16-24 जानेवारी 2021 या 8 दिवसांच्या  चित्रपट महोत्सवात नोंदणीकृत मान्यवर आणि निवड झालेल्या चित्रपटांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत निवड...

डी.सी.जी.आयची २ ते १८ वर्षांच्या मुलांवर लसीची चाचणी करण्यास मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला कोव्हॅक्सिन या कोविडप्रतिबंधक लसीची २ ते १८ वयोगटासाठीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातली मानवी चाचणी घ्यायला परवानगी दिली आहे. या संदर्भातल्या...

भारतीय सैन्यतुकड्यांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांनी लडाखमध्ये निमू येथे दिली भेट

भारताच्या शत्रूंनी आपल्या सैन्यदलांतील तेज आणि दरारा बघितला - पंतप्रधान गेल्या काही आठवड्यांत आपल्या सैन्यदलांनी गाजविलेल्या अतुलनीय शौर्यामुळे, भारताच्या सामर्थ्याची नोंद अवघ्या जगाने घेतली- पंतप्रधान शांततेसाठी भारत वचनबद्ध असला तरी त्याचा...

भारतीय टपाल विभाग आयसीएमआर प्रादेशिक डेपो कडून दुर्गम भागांसह संपूर्ण देशभरातील चाचणी प्रयोगशाळांमध्ये कोविड-19...

नवी दिल्ली : भारतीय टपाल विभागाने आयसीएमआर सोबत त्याच्या 16 प्रादेशिक डेपोंमधून देशभरातील कोविड-19 चाचणी साठी नियुक्त केलेल्या 200 अतिरिक्त प्रयोगशाळांमध्ये कोविड-19 चाचणी कीट वितरीत करण्यासाठी करार केला आहे....

भारतीय नौदलाच्या समुद्रसेतू अभियानाला सुरूवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे मालदिवमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या ऑपरेशन समुद्रसेतू अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. नौदलाचं आय एन एस जलाश्व हे जहाज मालदिवमध्ये अडकलेल्या...

देशात काल १२ हजार रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १२ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर ९८...

‘कोविप्री’ नावानं आलेलं रेमडेसिवीर इंजेक्शन बनावट असल्याचं केंद्रसरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाजारात ‘कोविप्री’ या नावानं आलेलं रेमडेसिवीर इंजेक्शन बनावट असल्याचं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे. कोविप्रि या नावानं रेमडेसिवीर अस्तित्वात नाही असं पत्रसूचना कार्यालयानं ट्विटमधे म्हटलं आहे. लोकांनी...

शेतीसंबंधित मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास उपोषणाच्या निर्णयावर ठाम – अण्णा हजारे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जानेवारी महिन्यात उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी काल एक पत्रक जाहीर केलं. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे किमान हमी भाव मिळावा,...

नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन आणि बुद्धीनं एकत्र येणं आवश्यक – इकबालसिंह लालपुरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन आणि बुद्धीनं एकत्र येणं आवश्यक आहे, असं मत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबालसिंह लालपुरा यांनी व्यक्त केलं आहे.ते आज मुबंईत विविध...