देशातल्या महिला आमदार, खासदारांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचं केरळात राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिलांनी देशातल्या राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. देशातल्या महिला खासदार आणि आमदाराच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना...
मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम सोलिह यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम सोलीह यांच्याशी व्यक्तिगत आणि शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली. या भेटीत उभयपक्षी संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांची...
स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांचं प्रधानमंत्रींनी केलं कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय परंपरा, कौशल्य यांचा मान ठेवून स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे.
कर्नाटकमधल्या चन्नपट्टणा स्थानकावर आत्मनिर्भर भारताला...
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश मान्य करणार असल्याचं गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येच्या तपासाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश मान्य असतील असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
या...
‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
दिल्ली : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील चित्रपटांमध्ये...
खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये किमान हमीभावानुसार खरेदी व्यवहार सुरु
नवी दिल्ली : केंद्र सरकार, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या खरीप हंगामात देखील किमान हमीभावानुसार खरेदी करत आहे. वर्ष 2020-21 च्या खरीप हंगामानुसार पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदीगढ, जम्मू काश्मीर आणि...
कोरोना संबंधित आरोग्य सुविधांसाठी भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दराने कर्ज उपलब्ध करून देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संबंधित आरोग्य सुविधांसाठी भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरानं तीन वर्षांसाठी मुदत तरलता सुविधे अंतर्गत ५० हजार कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देणार आहे, अशी...
जी-२० देशांचं अध्यक्षपद भारताकडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आज औपचारिकरित्या जी-२० देशांच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारेल. या निमित्तानं देशभरातल्या १०० ऐतिहासिक स्मारकांना भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या बोधचिन्हाची रोषणाई, तसंच इतरही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात...
विख्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं दीर्घ आजारानं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विख्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं....
केंद्र सरकारची अमेठी जिल्ह्यातल्या कोरवा येथे ५ लाखाहून अधिक AK-203 रायफल तयार करण्याच्या योजनेला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं अमेठी जिल्ह्यातल्या कोरवा इथे पाच लाखाहून अधिक AK-203 रायफल तयार करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भर योजनेला मोठं बळ मिळणार...









