देशाची निर्यात क्षमता ४०० अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत नेण्यासाठी सर्व राज्यांनी प्रयत्न करणं आवश्यक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या आर्थिक वर्षात देशाची निर्यात क्षमता ४०० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचं लक्ष्यं आपण ठेवलं आहे. या लक्ष्य प्राप्तीसाठी सर्वच राज्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं...

कोरोना विरुध्दच्या लढ्यात भारत पुर्ण तयारीने उतरला असं प्रतिपादन – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुध्दच्या लढ्यात भारत पुर्ण तयारीने उतरला आहे, आणि इतर देशांना देखील मदत करत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बुध्द पौर्णिमे...

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात आज मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस झाला. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. आता पावसानं उसंत घेतली असली तरी, त्याआधी झालेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत...

रेमडेसिविर या औषधाचं उत्पादन वाढल्यामुळे, केंद्र सकारकडून होणारा पुरवठा थांबवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेमडेसिविर या औषधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने या औषधाचा केंद्राकडून होणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री...

पंतप्रधान आज ”परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमातून साधणार विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सात वाजता परीक्षा पे चर्चा या पहिल्याच भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतील. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या...

भारताने आठव्यांदा पटकावले सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सॅफ अर्थात, दक्षिण आशियायी फूटबॉल संघाच्या स्पर्धेत काल रात्री माले इथे झालेल्या अंतिम सामन्यात नेपाळवर ३-० अशी मात करत भारताने आठव्यांदा या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले....

पंतप्रधानांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे त्यांच्या निर्णायक यशाबद्दल केले अभिनंदन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्ड्रन यांना मिळालेल्या निर्णायक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्वीटर संदेशात पंतप्रधान म्हणाले, “मी पंतप्रधान जेसिंडा आर्ड्रन यांना मिळालेल्या निर्णायक...

हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी भाषणं केली जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचं भाजपाकडून खंडन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विविध भागात चिथावणीखोर आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी भाषणं केली जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचं भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी खंडन केलं आहे. या आरोपावरून सरकारला...

बसवेश्वरांच्या जयंतीनिमीत्त घरातच प्रतिमेच पुजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा बसवेश्वरांची जयंती दरवर्षी मराठवाड्यात मोठ्या उत्साहात साजरी होत असते. यंदा मात्र अनेक ठिकाणी  महात्मा बसवेश्वराच्या अनुयायांनी घरात अष्टलिंग पुजा करुन बसवेश्वरांच्या प्रतिमेच पुजन केलं.

१०० कोटी लसीकरण टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून देशवासीयांचे आभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं आज कोविड प्रतिबंधक लशींचा १०० कोटी मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे आभार मानले. प्रधानमंत्र्यांनी डॉक्टर्स, परिचारिका, आणि या अभियानात सहभागी...