प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी केन्द्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा हा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार असेल.मंत्रिमंडळात काही नव्या मंत्र्यांचा समावेश होण्याची, तसंच...
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज लोकसभेत एका...
देशाचा कोरोना मुक्तीदर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ४७ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २ कोटी...
एल आय सीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी आजपासून खुला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय आयुर्विमा मंडळाची बहुप्रतीक्षित आय पी ओ अर्थात प्रारंभिक समभाग विक्री गुंतवणूकदारांसाठी आजपासून सुरु झाली आहे. येत्या ९ मे पर्यंत हे आय पी ओ नोंदणीसाठी खुले...
शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, असे निर्देश केंद्र सरकारनं जारी केले आहेत. काही संस्थांनी असा...
दहशतवादाच्या वाढत्या आव्हानांविरोधात एकत्र यायचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आंतरराष्टीय समुदायाला आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाच्या वाढता आव्हानांविरोधात आंतरराष्टीय समुदायानं एकत्र यायला हवं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजराथ मधल्या केवाडीआ इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी' जवळ आयोजित 'राष्ट्रीय...
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजनेचे लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाच्या वतीनं मागाठणे इथं राष्ट्रीय वयोश्री योजनेचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं.
राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ६० वर्षे पूर्ण झालेल्या...
कॅग आणि महालेखापरीक्षक या संस्थेचं श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जात – उपराष्ट्रपती एम....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षक ही एक विश्वासार्ह आणि मजबूत संस्था असून त्याचं श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जात असल्याचं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी...
भारताची सायबर स्थिती बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सुरक्षा परिषद
सचिवालयाने सरकारी अधिकारी आणि महत्त्वाच्या क्षेत्रातील संघटनांमधील अधिकाऱ्यांसाठी एनसीएक्स इंडिया अर्थात राष्ट्रीय सायबर सुरक्षेशी संबंधित घटनांच्या प्रतिसादाच्या सराव कार्यक्रमाचे केले आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल के...
डीआरडीओ विमानांची चाचणी कर्नाटकात चित्रदुर्ग इथं यशस्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या पूर्णपणे स्वयंचलित लढाऊ विमानांची चाचणी आज कर्नाटकात चित्रदुर्ग इथं यशस्वी झाली. ही वैमानिकरहित विमानं पूर्णपणे स्वदेश निर्मित...









