नॅशनल टेस्टींग एजन्सीनं ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल टेस्टींग एजन्सी, अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं विविध परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली आहे. कोविड -१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. नॅशनल...
ऑगस्ट महिन्यात जीएसटी महसुलात २८ टक्के वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात देशातल्या वस्तू आणि सेवा कराच्या महसुलात २८ टक्क्यांची वाढ झाली. गेल्यावर्षी जीएसटीतून १ लाख १२ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. आता ही...
नरेंद्र मोदी यांनी साधला दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दक्षिण कोरियाचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष युन सुक यिओल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि निवडणुकीतल्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. सध्याच्या जागतिक वातावरणात दोन्ही...
भारत पुढच्या २५ वर्षांवर लक्ष केंद्रित करुन काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत पुढच्या २५ वर्षांवर लक्ष केंद्रित करुन काम करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक...
राष्ट्रीय मतदार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय मतदार दिन आज विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तेराव्या राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं वर्ष २०२२...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नारायण शंकर तथा नानासाहेब गर्गे यांचं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी नानासाहेब...
भारतीय सैन्याने उत्तर सिक्कीममध्ये चिनी नागरिकांची सुटका केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 3 सप्टेंबर 2020 रोजी 17,500 फूट उंचीवर, उत्तर सिक्कीमच्या पठार भागात रस्ता चुकलेल्या तीन चिनी नागरिकांना भारतीय सैन्याने मदतीचा हात दिला.
उणे तापमानात अडकलेल्या त्या तीन...
भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली. यामध्ये ८० सदस्यांचा समावेश असून महाराष्ट्रातील चित्रा वाघ, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची त्यामध्ये वर्णी लागली...
सरकार हेपेटायटीसमुक्त भारत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे – मनसुख मांडवीय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हेपेटायटिस दिन सरकार हेपेटायटीसमुक्त भारत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.ते आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.
देशाच्या...
क्रीडा पुरस्कारांसाठी इ-मेल द्वारे अर्ज मागविले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी इ-मेल द्वारे अर्ज मागविले आहेत. ३ जून ही अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासह इतर पुरस्कारांची...









