माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज स्वतःहून ईडीच्या कार्यालयात हजर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज स्वतःहून ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. देशमुख यांना ईडीनं आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावलं होतं. त्यानंतर ईडी...
उत्पादन क्षेत्राच्या शिथिलीकरणासाठी सुधारित मार्गदर्शक तत्व जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २० तारखेपासून केंद्रानं हॉटस्पॉट बाहेर असलेल्या उत्पादन क्षेत्राच्या शिथिलीकरणासाठी सुधारित मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र तसच निर्यातक्षम क्षेत्रांचा यात समावेश आहे....
सिल्क्यारा बोगदा दुर्घटनेतल्या श्रमिकांशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांची तब्बल १७ दिवसांनी काल सुटका झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यातले...
देशातला रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३९ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ५० कोटी ६८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात लसींच्या ५५ लाख ९१ हजार मात्रा देण्यात आल्या. काल दिवसभरात...
देशात आतापर्यंत दिलेल्या लस मात्रांची संख्या ७१ कोटी ६५ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत काल राज्यात एकाच दिवसात १५ लाखांपेक्षा अधिक लस मात्रा लाभार्थ्यांना देऊन विक्रम महाराष्ट्रानं नोंदवला आहे. काल राज्यात एकूण ५ हजार २७१...
राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये आणि ध्वजविषयक आचारसंहितेचं पालन व्हावं याकडे लक्ष दिलं पाहिजे –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये आणि ध्वजविषयक आचारसंहितेचं पालन व्हावं याकडे लक्ष दिलं पाहिजे असं केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. या...
जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम आहे. अमेरिकेतल्या मार्निंक कन्सल्ट या मानांकन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या जागतिक नेतृत्व मानांकनात मोदी सर्वात लोकप्रिय नेते ठरले...
नव्या संसद इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार – मुख्यमंत्री एकनाथ...
नवी दिल्ली : सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
श्रीमती द्रौपदी...
युवावर्ग देशाच्या विकासाचं इंजिन असून, भारत जगाच्या विकासाचं इंजिन आहे- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ भारतच आपल्या तरुणांकडे आशेने पाहतो असं नाही तर संपूर्ण जग भारताच्या तरुणांकडे आशेनं पाहत असून तुम्ही भारताच्या विकासाचे इंजिन आहात. आणि भारत हे जगाच्या...
सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारताची पाकिस्तानला नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारतानं पाकिस्तानला नोटीस जारी केली आहे. या महिन्यात २५ जानेवारीला सिंधू पाणी वाटप करारासंबंधित आयुक्तांनी ही नोटीस पाकिस्तानला देऊन या...









