जीएसटीचे नवे दर आजपासून लागू, पॅकिंगमधलं अन्नधान्य, सोलर हीटर महाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कराचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळं काही वस्तूंवर अधिक कर लागेल तर काही वस्तूंवरचा कराचा भार कमी होणार आहे. जीएसटी...
पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत नामांकन दाखल करता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पद्म पुरस्कारांसाठीआता १५ सप्टेंबरपर्यंत नामांकन दाखल करता येणारआहेत. या नामांकनासाठी padmaawards.gov.in.या पोर्टंलवर अर्ज करता येणार आहेत. पद्म विभूषण, पद्म भूषण और पद्मश्री पुरस्कार हे देशाचे...
लोकहिताच्या सर्व योजना तंत्रज्ञानामुळे वेगानं लोकांपर्यंत पोचवणं शक्य झाल्याचं प्रधामंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहितीतंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारत मोठी उडी घेण्यासाठी सिद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळुरु इथे होत असलेल्या तंत्रज्ञान विषयक परिषदेचं आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ...
कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाची १ हजार ३६७...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासनानं १ हजार ३६७ कोटी ६६ लाख रुपयांची...
कोविडनंतरही न्यायालयांचं कामकाज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरू ठेवण्याची संसदीय समितीची शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या साथीनंतरही दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून न्यायालयांच कामकाज सुरूच ठेवण्यात याव, अशी शिफारस न्याय आणि विधी विषयक संसदेच्या स्थायी समितीन केली आहे. या समितीचे अध्यक्ष आणि...
उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांचे राज्यपाल आणि नायब-राज्यपाल यांच्याशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार...
दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरून राज्यसभेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज आज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. कामकाज सुरू होताच दरवाढ, कामगार संघटना संप तसंच...
सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल अमेरिकेतल्या पॅन आयआयटीनं आयोजित...
देशातली सर्व चित्रपटगृह उद्यापासून १०० टक्के आसन क्षमतेनं चालवायला केंद्र सरकारची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सर्व चित्रपटगृह उद्यापासून १०० टक्के आसन क्षमतेनं चालवायला परवानगी देण्यात आली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. चित्रपटगृह चालकांनी शक्यतो ऑनलाइन...
देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार यांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार यांची निवड केली आहे. सध्या त्यांच्याकडं नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन...









