कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने ओलांडला ८६ कोटींचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज ८६ कोटींचा टप्पा ओलांडला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की गेल्या २४ तासात लशीच्या ३८ लाख १८ हजार पेक्षा जास्त मात्रा...
9 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव – 2024 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय विज्ञान...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टार्टअप्स आणि संभाव्य उद्योजकांसाठी मोदी सरकारने सादर केलेल्या तरतुदी सक्षम करणार्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाबाबत जागरूकता निर्माण करण्याकरिता देशव्यापी सार्वजनिक संपर्क मोहिमेचा आराखडा तयार करण्याचे आवाहन केंद्रीय...
मिल्खासिंग यांच्या पार्थिवावर आज चंदीगड इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे धावपटू फ्लाईंग सिख या नावाने ओळखले जाणारे आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मिल्खासिंग यांच्या पार्थिवावर आज चंदीगड इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी...
सरकारी कार्यालयांमधील स्वच्छता आणि अडगळ काढून टाकण्यासाठी विशेष अभियान टप्पा ३.० पोर्टल सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या सरकारी कार्यालयांमधे स्वच्छता करणे आणि अडगळ काढून टाकणे या उद्देशाने विशेष अभियान टप्पा- ३.० राबवण्यात येणार आहे. त्यावर देखरेख करण्यासाठी एका पोर्टलचं उद्घाटन आज नवी...
राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण...
दक्षता जनजागृती सप्ताह 2023 निमित्त कार्यशाळेचे आयोजन
उप. पोलीस महानिरीक्षक, सीबीआय पुणे आणि पोलीस अधीक्षक, एसीबी , पुणे यांनी केले टपाल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन"
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील हॉटेल ले मेरिडियन येथे 5 नोव्हेंबर 2023 (रविवार) रोजी,...
निवडणूक आयोगाकडून आकाशवाणीवर ‘मतदाता जंक्शन’ या मतदार जागृती कार्यक्रमाचं होणार प्रसारण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोग आजपासून आकाशवाणीवर ‘मतदाता जंक्शन’ हा मतदार जागृती कार्यक्रम सादर करणार आहे. पुढचं वर्षभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन नवी दिल्ली इथल्या आकाशवाणीच्या रंगभावनामध्ये आयोजित समारंभात,...
डिजिटल वैयक्तिक माहिती सुरक्षा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यानंतर, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी DPDP बिल अर्थात डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक २०२३ वर स्वाक्षरी केली. DPDP विधेयक ९...
सोनिया गांधी यांच्यावर कोरोना पश्चात उदभवणाऱ्या आजारावर उपचार सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस पार्टीच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर नाकावाटे रक्तस्त्राव सुरू झाला, त्यांनंतर त्यांना या महिन्याच्या १२ तारखेला नवी दिल्ली इथल्या सर गंगाराम...
एम. वेंकैया नायडू यांनी राज्यसभेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे सभापती एम वेंकैया नायडू यांनी आज राज्यसभेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत व्हावं यादृष्टीनं सहकार्य करण्याचं आवाहन नायडू यांनी बैठकीत...









